pm surya ghar muft bijli yojana maharashtra 2024 – पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना : नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक खूप महत्वाची आणि उपयुक्त योजनेबद्दल सांगणार आहे. ही योजना म्हणजे पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना. ही योजना भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली आहे. ही योजना भारतातील घरघराला मोफत वीज पुरवण्याच्या उद्देश्याने सुरु केली आहे. या योजनेमुळे घरा घराला सौर ऊर्जा वापरून वीज उत्पन्न करण्याची संधी मिळेल. या योजनेचे बजेट 75,000 कोटी रुपये आहे आणि यामुळे भारतातील 1 कोटी घरांना फायदा होईल.
pm surya ghar muft bijli yojana apply online
pm surya ghar muft bijli yojana in marathi
PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra, pm surya ghar yojana, pm surya ghar yojana online apply, pm surya ghar muft bijali yojana online apply, pm surya ghar yojana maharashtra, PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024, PM Surya Ghar Yojana benefits 2024, PM Surya Ghar Muft Bijli Yojana Subsidy Amount, PM Surya Ghar Yojana Eligibility, Pm Surya Ghar gov in Registration, Let us Know about Eligibility Criteria, Terms and Conditions, Required Documents List, and Online Application Form and Registration Process in Marathi.
योजना | PM Surya Ghar Muft Bijli Yojana पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना |
कोणी सुरु केली | केंद्र सरकार |
चालु वर्ष | 2024 |
लाभार्थीं | देशातील नागरिक |
उद्देश | मोफत वीज देऊन घरांना प्रकाश देणे |
बजेट रक्कम | 75,000 कोटी रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
pm surya ghar muft bijli yojana information in marathi
योजनेबद्दल थोडक्यात माहिती
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ही एक नवीन योजना आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरु केली आहे. या योजनेचे उद्देश भारतातील १ कोटी घरांना प्रतिमहिना ३०० युनिट पर्यंत मुफ्त वीज देणे आहे. या योजनेसाठी सरकारने 75,000 कोटी रुपये चे बजेट ठरवले आहे. या योजनेमुळे घरा घराला सौर पॅनेल लावण्याची संधी मिळणार आहे आणि त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकता.
pm surya ghar muft bijli yojana eligibility
PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदार भारतातील रहिवाशी असावा.
- घराला वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- सौर पॅनेलसाठी अगोदर कोणताही अनुदान घेतलेले नसावे.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय नोकरी करत नसावा.
pm surya ghar muft bijli yojana benefits in marathi
pm surya ghar muft bijli yojana योजनेचा लाभ
- 1 कोटी घरांना प्रतिमहिना ३०० युनिट पर्यंत मुफ्त वीज मिळेल.
- 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 40 टक्के अनुदान मिळेल.
- घरगुती बिलात मोठी बचत होईल.
- शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकता येईल.
- लोकांची वीज ऊर्जासाठी आत्मनिर्भरता वाढेल.
- सौर ऊर्जा ही एक नवीन, निरंतर आणि पर्यावरणास अनुकूल ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल.
pm surya ghar muft bijli yojana subsidy amount
रूफ टॉप सोलारसाठी 1, 2 व 3 किलोवॅटसाठी अनुदान रक्कम व भरायची रक्कम
किलोवॅट | अनुदान रक्कम | भरायची रक्कम |
1 | 18,000/- | 34,500/- |
2 | 36,000/- | 69,000/- |
3 | 54,000/- | 1,03,000/- |
pm surya ghar muft bijli required documents
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी पुरावा
- उत्पन्न दाखला
- वीज बिल
- शिधापत्रिका
- ई-मेल आय डी
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
pm surya ghar muft bijli yojana official website
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सब्सिडी स्ट्रक्चर पहा | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
How to Apply online for PM Surya Ghar Yojana 2024
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- वरील लिंक वरती क्लीक करा यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
- होम पेजवर, तुम्हाला उजव्या बाजूला Apply for Rooftop Solar या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- तुम्हाला योग्य ती माहिती भरावी लागेल.
- आपल्या राज्याची निवड करा.
- आपल्या विद्युत वितरण कंपनीची निवड करा.
- आपला विद्युत ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा.
- आपला मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ता प्रदान करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
pm surya ghar muft bijli yojana maharashtra 2024
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- अर्ज करण्याआधी अर्जदाराने स्वतः शासन निर्णय चेक करून घ्यायचा आहे.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- अर्ज भरून झाल्यावर एकदा सर्व माहिती बरोबर आहे का चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर अर्ज सबमीट करा.
Conclusion
या लेखामध्ये आपण पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना – pm surya ghar muft bijli yojana maharashtra 2024 बद्दल माहिती दिलेली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती तसेच, अर्ज कसा करायचा हे सर्व आपण यामध्ये सांगितलेले आहे. याबद्दलची अधिक माहिती हवी असल्यास आपण जीआर ची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
सूर्य घर मुफ्त बिजली योजनेत किती सब्सिडी मिळेल ?
सूर्य घर मुफ्त बिजली योजनेत 1 किलोवॅट साठी 18,000/- , 2 किलोवॅट साठी 36,000/- आणि 3 किलोवॅट साठी 54,000/- सब्सिडी मिळेल.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra योजनेसाठी पात्रता काय आहे ?
अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय नोकरी करत नसावा.