Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र पोलीस दलात 16190 + जागांसाठी भरती

Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र पोलीस दलात 16190 + जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 16190 + जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 15 एप्रिल आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

Maharashtra Police Recruitment 2024

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 Marathi

Big announcement of Maharashtra Police Bharti 2024 for 16190 + new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable SRPF, Prison Constable Posts in all Over Maharashtra. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding Maharashtra Police Bharti 2024.

police bharti 2024 vacancy maharashtra

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1i) पोलीस शिपाई – Police Constable
ii) पोलीस बॅन्डस्मन – Police Bandsmen
9532
2पोलीस शिपाई वाहन चालक – Police Constable Driver1686
3पोलीस शिपाई SRPF – Police Constable SRPF3868
4कारागृह शिपाई – Prison Constable1800
एकूण16886

unit wise police bharti vacancy in maharashtra

युनिट नुसार रिक्त जागांची माहिती

अ. क्र.युनिटपद संख्या
1मुंबई4230
2ठाणे शहर686
3पुणे शहर715
4पिंपरी चिंचवड262
5मिरा भाईंदर231
6नागपूर शहर602
7नवी मुंबई185
8अमरावती शहर74
9सोलापूर शहर32
10लोहमार्ग मुंबई51
11ठाणे ग्रामीण119
12रायगड422
13पालघर59
14सिंधुदुर्ग118
15रत्नागिरी170
16नाशिक ग्रामीण32
17अहमदनगर64
18धुळे57
19कोल्हापूर213
20पुणे ग्रामीण448
21सातारा235
22सोलापूर ग्रामीण85
23छ. संभाजीनगर ग्रामीण147
24नांदेड134
25परभणी141
26नागपूर ग्रामीण129
27भंडारा60
28चंद्रपूर146
29वर्धा20
30गडचिरोली752
31गोंदिया110
32अमरावती ग्रामीण198
33अकोला195
34बुलढाणा135
35यवतमाळ66
36लोहमार्ग पुणे18
37छ. संभाजीनगर लोहमार्ग80
38छ. संभाजीनगर शहर527
39लातूर64
40वाशिम68
41नाशिक118
42बीड170
43धाराशिव143
44जळगाव137
45जालना125
46नंदुरबार151
47सांगली40
एकूण12908

unit wise police constable srpf bharti vacancy in maharashtra

पोलीस शिपाई SRPF युनिट नुसार रिक्त जागांची माहिती

अ. क्र.युनिटपद संख्या
1पुणे SRPF 1315
2पुणे SRPF 2362
3जालना SRPF 3248
4नागपूर SRPF 4242
5दौंड SRPF 5230
6धुळे SRPF 6173
7दौंड SRPF 7224
8मुंबई SRPF 8260
9अमरावती SRPF 9218
10सोलापूर SRPF 10240
11नवी मुंबई SRPF 11344
12हिंगोली SRPF 12222
13गडचिरोली SRPF 13189
14छ. संभाजीनर SRPF 14173
15गोंदिया SRPF 15133
16कोल्हापूर SRPF 16182
17चंद्रपूर SRPF 17169
18काटोल नागपूर SRPF 1861
19कुसडगाव अहमदनगर SRPF 1983
एकूण3868

maharashtra police bharti 2024 education qualification

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई – Police Constable12 वी उत्तीर्ण
पोलीस बॅन्डस्मन – Police Bandsmen10 वी उत्तीर्ण
पोलीस शिपाई वाहन चालक – Police Constable Driver12 वी उत्तीर्ण
पोलीस शिपाई SRPF – Police Constable SRPF12 वी उत्तीर्ण
कारागृह शिपाई – Prison Constable12 वी उत्तीर्ण

maharashtra police bharti 2024 age limit

वयोमर्यादा

31 मार्च 2024 रोजी, मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट

पदाचे नाववयोमर्यादा
पोलीस शिपाई – Police Constable18 ते 28 वर्ष
पोलीस बॅन्डस्मन – Police Bandsmen18 ते 28 वर्ष
पोलीस शिपाई वाहन चालक – Police Constable Driver19 ते 28 वर्ष
पोलीस शिपाई SRPF – Police Constable SRPF18 ते 25 वर्ष
कारागृह शिपाई – Prison Constable18 ते 28 वर्ष

maharashtra police bharti 2024 fees

नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्कखुला प्रवर्गासाठी रु. 450/-
मागासवर्गीयांसाठी रु. 350/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरू तारीख05 मार्च 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख31 मार्च 2024
15 एप्रिल 2024

maharashtra police bharti physical eligibility

शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रतापुरुषमहिला
उंची165 सेंमी किंवा त्यापेक्षा जास्त155 सेंमी किंवा त्यापेक्षा जास्त
छातीन फुगवता 79 किंवा त्यापेक्षा जास्त

maharashtra police bharti physical test details

शारीरिक चाचणी

शारीरिक चाचणीपुरुषमहिलागुण
धावणे1600 मीटर800 मीटर20
धावणे100 मीटर100 मीटर15
गोळा फेकणे7.260kg4kg15

maharashtra police bharti 2024 syllabus

लेखी परीक्षा

विषयप्रश्नगुण
गणित2525
बौद्धिक चाचणी2525
मराठी व्याकरण2525
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी2525
एकूण100100

maharashtra police bharti 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

maharashtra police bharti 2024 document

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो
  • सहीचा नमुना
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला ( असेल तर )
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर ( असेल तर )
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • Ews प्रमाणपत्र ( असेल तर )
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • खेळाडू प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
  • संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र

maharashtra police bharti 2024 website link

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
उमेदवारांना सूचनायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

maharashtra police bharti 2024 online form

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Maharashtra Police Bharti 2024 Application Last Date किती आहे ?

Maharashtra Police Bharti 2024 Application Last Date 15 एप्रिल 2024आहे.

Maharashtra Police Bharti 2024 Exam Fee किती आहे ?

Maharashtra Police Bharti 2024 Exam Fee ही खुल्या प्रवर्गासाठी ₹450/- आणि मागासवर्गीयांसाठी ₹350/- एवढी आहे.

2 thoughts on “Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र पोलीस दलात 16190 + जागांसाठी भरती”

Leave a Comment