UPSC NDA Bharti 2024 – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (Il)

UPSC NDA Bharti 2024 – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (Il) : NDA ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 404 जागा निघाल्या आहेत . भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम व अर्ज करण्यासाठी लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

UPSC NDA Recruitment 2024

UPSC-NDA-Bharti-2024

UPSC NDA Recruitment 2024 in Marathi

The candidates applying for the examination should ensure that they fulfil all the eligibility conditions for admission to the Examination for admission to the Army, Navy, and Air Force wings of the NDA for the 154 rd Course, and for the 116 th Indian Naval Academy Course (INAC) commencing from 02nd January 2025. UPSC NDA Recruitment 2024 (UPSC NDA Bharti 2024) for 404 Posts.

परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (lI) 2024

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army) – 208
नौदल (Navy) – 42
हवाई दल (Air Force) – 120
370
2.नौदल अकॅडमी (10+2 कॅडेट एंट्री स्कीम)34
एकूण जागा404
शैक्षणिक पात्रतालष्कर: 12वी उत्तीर्ण
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)
वयोमर्यादाउमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान झालेला असावा.
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी56,100 ते 1,77,500 रुपये
परीक्षा शुल्कGeneral/OBC: ₹100/-
SC/ST/महिला: फी नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा कधी असेल01 सप्टेंबर 2024
अर्जाची शेवटची तारीख04 जून 2024

UPSC NDA Bharti 2024 – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (Il) परीक्षा उमेदवार निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची 900 मार्कची लेखी परीक्षा होईल.
  • उमेदवाराची SSB Test आणि Interview होईल.
  • एअर फोर्स मधील उमेदवाराची CPSS Test होईल .
  • उमेदवारांची मेडिकल टेस्ट होईल.
  • उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी होईल.

NDA & NA परीक्षा अभ्यासक्रम

SubjectTimeMarks
Mathematics2.5 Hour300
General Ability Test2.5 Hour600
Total900
SSB Test / Interview :- 900 Marks

NDA & NA परीक्षेसाठी कोणत्या आवश्यकता आहेत ?

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त शाळेतून १२ वी उत्तीर्ण केलेली असावी.
  • उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे किमान वय १६.५ वर्षे आणि त्यांचे कमाल वय १९ वर्षे असावे.
  • शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
  • उमेदवाराची किमान उंची १५७ सेमी असावी.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो ( पांढरे बॅकग्राउंड )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी
  • १० वी / १२ वी मार्कशीट
  • जातीचा दाखला
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

निष्कर्ष : Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

NDA मध्ये किती उंचीची आवश्यकता आहे ?

उमेदवाराची किमान उंची १५७ सेमी असावी.

मुली एनडीएसाठी अर्ज करू शकतात का ?

होय, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महिला उमेदवार एनडीएसाठी अर्ज करू शकतात.

NDA ll 2024 साठी वयोमर्यादा किती आहे ?

परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी NDA वयोमर्यादा 16.5 ते 19.5 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान झालेला असावा.

NDA मध्ये वेतन किती मिळते ?

NDA मध्ये वेतन 56,100 ते 1,77,500 रुपये मिळते.

NDA फुल (nda full form) फॉर्म काय आहे ?

National Defence Academy – राष्ट्रीय संरक्षण अकादमी हा NDA चा फुल फॉर्म आहे.

Leave a Comment