Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 : भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदासाठी भरती

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 : भारतीय हवाई दलामध्ये 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये भारतीय दलामध्ये अग्निवीरवायु पदाची भरती निघालेली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे. मित्रांनो अग्निवीरवायु पदाची अद्याप पदसंख्या किती आहेत, हे तूर्तास निर्दिष्ट करण्यात आलेले नाहीत.
आपण सविस्तरपणे माहिती या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत, तरी सर्व उमेदवारांनी दिलेली संपूर्ण माहिती वाचणे आवश्यक आहे. तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावेत.

Agniveervayu Recruitment 2024

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024

Agniveervayu Bharti 2024

Big announcement of Indian Airforce Agniveervayu Wich is under Ministry of Defence, Government Of India new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Agniveervayu Posts, Agniveervayu Intake 02/2025.

Agniveervayu Bharti 2024 Marathi Vacancy Details

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1.अग्निवीरवायुतूर्तास निर्दिष्ट नाही

agniveer vayu bharti education qualification

शैक्षणिक पात्रता

50% गुणांसह 12वी उत्तीर्ण गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स,ऑटोमोबाईल,कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + इंग्रजी विषयात 50% गुण असणे आवश्यक आहे.

agniveer airforce age limit

वयोमर्यादा03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008
दरम्यान जन्म झाला असावा.
परीक्षा शुल्करु. 550/-
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु तारीख08 जुलै 2024
अर्जाची शेवटची तारीख28 जुलै 2024
परीक्षेची तारीख18 ऑक्टोबर 2024

agniveer airforce eligibility for male and female

अग्निवीर वायु शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रतापुरुष महिला
उंची152.5 से.मी.152
छाती77 से.मी.
फुगवून किमान 05 सेमी.

agniveer airforce eligibility for male

अग्निवीर वायु शारीरिक चाचणी

पुरुष शारीरिक चाचणी वेळ
1.6 Km धावणे07 मिनिटे
10 Push-ups01 मिनिट
10 Sit-ups01 मिनिट
20 Squats01 मिनिट

agniveer airforce eligibility for female

महिला शारीरिक चाचणी वेळ
1.6 Km धावणे08 मिनिटे
10 Sit-ups01.30 मिनिटे
15 Squats01 मिनिट

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024 Selection Process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • CASB (Central Airmen Selection Board) चाचणी
  • शारीरिक चाचणी
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

agniveer bharti 2024 exam pattern

परीक्षा कशी असेल ?

  • अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ( Objective Type ) ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.
  • उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना Penalty असेल त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 (25%) इतके गुण प्राप्तगुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील.
  • उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास म्हणजेच तो प्रश्न रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना Penalty लागणार नाही.

agniveer bharti 2024 documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला ( असेल तर )
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर ( असेल तर )
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • Ews प्रमाणपत्र ( असेल तर )
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • खेळाडू प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा

agniveer airforce bharti 2024 apply online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

airforce agniveer 2024 notification

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

अग्निपथ योजनासाठी कोण पात्र आहे ?

ज्याचे वय १७.५ ते २१ वर्ष आहे असे उमेदवार Agnipath Scheme साठी पात्र आहेत.

Agniveervayu Bharti फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

Agniveervayu Bharti फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.

IAF Agniveervayu Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे ?

IAF Agniveervayu Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क रु. 550/- आहे.

Leave a Comment