Solapur Mahanagarpalika Bharti 2023 – सोलापूर महानगरपालिकेत 76 जागांसाठी भरती. भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सोलापूर महानगरपालिकेत 76 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत
SMC Solapur Bharti 2023
Solapur Municipal Corporation Recruitment 2023
Solapur Municipal Corporation, SMC Solapur Recruitment 2023 (SMC Solapur Bharti 2023) for 76 Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Assistant Junior Engineer (Civil), Chemist, & Filter Inspector, solapur mahanagar palika vacancy 2023,solapur mahanagarpalika jahirat,solapur mahanagar palika bharti syllabus,solapur mahanagarpalika bharti selection process,solapur mahanagarpalika bharati information in marathi,solapur mahanagarpalika recruitment,solapur municipal corporation recruitment 2023 last date.
पदाचे नाव आणि पदसंख्या – Solapur Mahanagarpalika Vacancy 2023
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | 47 |
2 | कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) | 02 |
3 | कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( स्थापत्य ) | 24 |
4 | केमिस्ट | 01 |
5 | फिल्टर इन्स्पेक्टर | 02 |
एकूण पदसंख्या | 76 |
solapur mahanagarpalika recruitment
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता – SMC Bharati Educational Qualification
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | स्थापत्य ( सिव्हिल ) अभियांत्रिकी पदवी |
कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) | यांत्रिकी ( मेकॅनिकल ) अभियांत्रिकी पदवी |
कनिष्ठ अभियंता सहाय्यक ( स्थापत्य ) | स्थापत्य ( सिव्हिल ) अभियांत्रिकी डिप्लोमा |
केमिस्ट | रसायनशास्त्र विषयातील पदवी ( B. Sc Chemistry ) |
फिल्टर इन्स्पेक्टर | रसायनशास्त्र / सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी ( B. Sc Chemistry / Microbiology ) |
solapur mahanagarpalika recruitment exam fees
वयोमर्यादा | 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय: 05 वर्षे सूट |
नोकरीचे ठिकाण | सोलापूर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 डिसेंबर 2023 |
अर्जासाठी शुल्क | खुला प्रवर्ग: ₹1000/- मागासवर्गीय: ₹900/- माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही |
अर्ज सुरु झालेली तारीख | 16 डिसेंबर 2023 |
उमेदवार निवड प्रक्रिया solapur mahanagarpalika recruitment 2023
- परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस एम एस द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. त्यामुळे, अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळास भेट देणे आवश्यक राहील. ई-मेल किंवा एस एम एस मिळाला नाही ही सबब मान्य केली जाणार नाही.
- सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. मात्र, निवड सूचीतील उमेदवाराची व त्या उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणीसाठी ( KYC Verification ) उमेदवारांना प्रत्यक्ष बोलवले जाईल.
- उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 50 % व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
परीक्षा कशी असेल ? solapur mahanagarpalika exam details
जाहिरातीमध्ये नमूद पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व विषयाशी संबंधित 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ( MCQ ) स्वरूपाचे 200 गुणांची दोन तासाची ऑनलाईन परीक्षा असेल.
solapur mahanagarpalika recruitment website link
अधिकृत वेबसाईट – Link
solapur mahanagarpalika recruitment 2023 pdf
मुळ जाहिरात पहा – Link
solapur mahanagarpalika recruitment 2023 apply online
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – Link
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे SMC Required Documents
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
सारांश
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
नमस्कार सर,
खूप खूप धन्यवाद! खरंच हि माहिती खूप उपयोगी ठरली माझ्यासाठी. तुम्ही थोडक्यात पण समजायला सोपी अशी माहिती दिली आहे. दुसऱ्या वेबसाइट वरती माहिती कमी आणि जाहिराती जास्त आहेत. मी जर तुमचा whatsapp group जॉईन केला तर नवीन अपडेट्स रोज भेटतील का ?
Nakkich
Betatil