Income Tax Mumbai Bharti 2024 – मुंबई आयकर विभागात 291 जागांसाठी भरती : भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आयकर विभागात 291 जागांसाठी भरती निघाली आहेत . भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम व अर्ज करण्यासाठी लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
Income Tax Mumbai Bharti 2024 in Marathi
Income Tax Department Recruitment 2024
Applications are welcomed from praiseworthy sports persons who have addressed the Nation/State/All India Bury College competitions (coordinated under the aegis of the Relationship of Indian Colleges) for arrangement to the accompanying posts under sports amount. Income Tax Department Recruitment 2024, Income Tax Department Bharti 2024 for 291 Inspector of Income-tax, Stenographer Grade-II, Tax Assistant, Multi-Tasking Staff , & Canteen Attendant Posts.
Income Tax Department Vacancy 2023
पदाचे नाव आणि पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स | 14 |
2 | स्टेनोग्राफर | 18 |
3 | टॅक्स असिस्टंट | 119 |
4 | मल्टी टास्किंग स्टाफ | 137 |
5 | कॅन्टीन अटेंडंट | 03 |
एकूण | 291 |
income tax recruitment education qualification
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स | पदवीधर व संबंधित क्रीडा पात्रता |
स्टेनोग्राफर | 12वी उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता |
टॅक्स असिस्टंट | पदवीधर व संबंधित क्रीडा पात्रता |
मल्टी टास्किंग स्टाफ | 10वी उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता |
कॅन्टीन अटेंडंट | 10वी उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता |
income tax recruitment pay scale
वेतन श्रेणी
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स | 44,900 ते 1,42,400 |
स्टेनोग्राफर | 25,500 ते 81,100 |
टॅक्स असिस्टंट | 25,500 ते 81,100 |
मल्टी टास्किंग स्टाफ | 18,000 ते 56,900 |
कॅन्टीन अटेंडंट | 18,000 ते 56,900 |
income tax recruitment age limit
वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा |
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स | 18 ते 30 वर्ष |
स्टेनोग्राफर | 18 ते 27 वर्ष |
टॅक्स असिस्टंट | 18 ते 27 वर्ष |
मल्टी टास्किंग स्टाफ | 18 ते 25 वर्ष |
कॅन्टीन अटेंडंट | 18 ते 25 वर्ष |
income tax recruitment sport qualification
क्रीडा पात्रता
राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू |
आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू |
अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ |
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू |
सविस्तर माहितीकरिता कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात पाहा |
income tax recruitment examination fees
परीक्षा शुल्क | 200 रुपये |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु झालेली तारीख | 22 डिसेंबर 2023 |
अर्जाची शेवटची तारीख | 19 जानेवारी 2024 |
income tax recruitment selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- उमेदवाराची खेळाच्या पात्रतेच्या आधारावरती शॉर्टलिस्टींग केले जाईल.
- उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
- उमेदवाराचे मेडिकल होईल.
income tax recruitment required documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- सहीचा नमुना
- १० वी / १२ वी / पदवी प्रमाणपत्र
- खेळाचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर / ईमेल आयडी
- अपंग प्रमाणपत्र ( असल्यास )
- जातीचा दाखला
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
income tax bharti apply online
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
FAQ
Q. मुंबई आयकर विभागात अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
मुंबई आयकर विभागात अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
Q. मुंबई आयकर विभागात वेतन किती मिळते ?
मुंबई आयकर विभागात वेतन १८००० ते १४२४०० रुपयांपर्यंत ज्या त्या पोस्ट नुसार मिळते.
Q. मुंबई आयकर विभागात अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असेल ?
मुंबई आयकर विभागात अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क हे २०० रुपये असणार आहे.
Q. मुंबई आयकर विभागात नोकरीचे ठिकाण कोठे असेल ?
मुंबई आयकर विभागात नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…