Latur Mahanagarpalika Bharti 2024 – लातूर महानगरपालिकेत 80 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लातूर महानगरपालिकेत 80 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत.
Latur Mahanagarpalika Recruitment 2024
Latur Mahanagarpalika Bharti in Marathi
Big announcement of Latur Municipal Corporation for 80 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Environmental Conservation Officer, System Manager, Administration, Medical Superintendent, Branch Engineer Civil, Legal Officer, Fire Station Officer, Junior Engineer Civil, Junior Engineer, Junior Engineer Mechanical, Tax Superintendent, Pharmacist, Assistant Tax Superintendent, Tax Inspector, Driver, Clerk Typist, Fireman, Volve-man, etc.
latur mahanagarpalika bharti age limit
पदाचे नाव, पदसंख्या व वयोमर्यादा
पद क्र. | पदाचे नाव | वयोमर्यादा | पदसंख्या |
1 | पर्यावरण संवर्धन अधिकारी | 18 ते 38 वर्ष | 01 |
2 | सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन | 18 ते 38 वर्ष | 01 |
3 | वैद्यकीय अधीक्षक | 18 ते 38 वर्ष | 01 |
4 | शाखा अभियंता (स्थापत्य) | 18 ते 38 वर्ष | 02 |
5 | विधी अधिकारी | 18 ते 38 वर्ष | 01 |
6 | अग्निशमन केंद्र अधिकारी | 18 ते 38 वर्ष | 01 |
7 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 18 ते 38 वर्ष | 04 |
8 | कनिष्ठ अभियंता | 18 ते 38 वर्ष | 04 |
9 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 18 ते 38 वर्ष | 01 |
10 | कर अधीक्षक | 18 ते 38 वर्ष | 02 |
11 | औषध निर्माता | 18 ते 38 वर्ष | 01 |
12 | सहाय्यक कर अधीक्षक | 18 ते 38 वर्ष | 04 |
13 | कर निरीक्षक | 18 ते 38 वर्ष | 04 |
14 | यंत्र चालक | 18 ते 30 वर्ष | 09 |
15 | लिपिक टंकलेखक | 18 ते 38 वर्ष | 10 |
16 | फायरमन | 18 ते 30 वर्ष | 30 |
17 | व्हॉलमन | 18 ते 38 वर्ष | 04 |
एकूण | 80 |
latur mahanagarpalika bharati education qualification
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पर्यावरण संवर्धन अधिकारी | पर्यावरण अभियांत्रिकी पदवी, MS-CIT किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव |
सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन | B.E/B.Tech (कॉम्प्युटर)/MCA, MS-CIT किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव |
वैद्यकीय अधीक्षक | MBBS, MS-CIT किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव |
शाखा अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी व MS-CIT किंवा समतुल्य |
विधी अधिकारी | विधी पदवी, MS-CIT किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव |
अग्निशमन केंद्र अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी, B.E (फायर)/स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर डिप्लोमा |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी व MS-CIT किंवा समतुल्य |
कनिष्ठ अभियंता | स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी व MS-CIT किंवा समतुल्य |
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी व MS-CIT किंवा समतुल्य |
कर अधीक्षक | कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य |
औषध निर्माता | 12वी उत्तीर्ण, B.Pharm, MS-CIT किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव |
सहाय्यक कर अधीक्षक | कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य |
कर निरीक्षक | कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव |
यंत्र चालक | 10वी उत्तीर्ण, 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, जड वाहन चालक परवाना व वाहन चालक म्हणून 03 वर्षे अनुभव |
लिपिक टंकलेखक | कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि, MS-CIT किंवा समतुल्य |
फायरमन | 10वी उत्तीर्ण व 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स |
व्हॉलमन | 10वी उत्तीर्ण, ITI (पंप ऑपरेटर) व MS-CIT किंवा समतुल्य |
latur mahanagarpalika bharati exam fees
परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग: ₹1000/- मागासवर्गीय: ₹900/- |
नोकरीचे ठिकाण | लातूर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु झालेली तारीख | 22 डिसेंबर 2023 |
अर्जाची शेवटची तारीख | 14 जानेवारी 2024 |
latur mahanagarpalika bharati selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस एम एस द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच लातूर महानगरपालिका संकेतस्थळ व परीक्षा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- प्रत्यक्ष मुलाखती फक्त वरीलपैकी श्रेणी अ मधील पर्यावरण संवर्धन अधिकारी व सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन या पदांसाठी असेल.
- उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 50 % व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
latur mahanagarpalika bharti exam
परीक्षा कशी असेल ?
परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे प्रश्न असून प्रत्येकी 1 गुण असणार आहे. एकूण 100 गुण असतील व परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी असेल.
Latur Mahanagarpalika Bharati Required Documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
Latur mahanagarpalika bharati notification pdf
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
latur mahanagarpalika bharti online apply
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
FAQ
Q. लातूर महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
लातूर महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे
Q. लातूर महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असेल ?
लातूर महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग: ₹1000/-, मागासवर्गीय: ₹900/- आहे
Latur Municipal Corporation
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…