Jalsandharan Vibhag Bharti 2024 – मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती

Jalsandharan Vibhag Bharti 2024 – मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत.

Jalsandharan Vibhag Recruitment 2024

SWCD Maharashtra Bharti 2024

Big announcement of Soil and Water Conservation Department Government of Maharashtra for 670 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows:Water Conservation Officer Construction, Group-B Non-Gazetted Posts under Soil and Water Conservation Department.

SWCD Maharashtra Vacancy 2024

पदाचे नाव, पदसंख्या

पदाचे नावपदसंख्या
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब670

Waterconserve Department Maharashtra Bharti 2023

Jalsandharan_Vibhag_Bharti_2023

Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रतासिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी
वयोमर्यादा19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्ष
मागासवर्गीय: 05 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वेतन श्रेणी41,800 ते 1,32,300 रुपये
परीक्षा शुल्कअमागास: रु 1000/-
मागासवर्गीय: रु 900/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु झालेली तारीख21 डिसेंबर 2023
अर्जाची शेवटची तारीख10 जानेवारी 2024

Jalsandharan Vibhag Bharti 2024 Selection Process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • सर्व पदांसाठी मराठी / इंग्रजी माध्यमातून संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल.
  • संगणक आधारित परीक्षेद्वारे ( Computer Based Examination ) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
  • गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील
  • बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करताना नकारात्मक गुण पद्धत अवलंबण्यात येईल प्रत्येकी चुकीच्या उत्तरांकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
  • उमेदवाराचे मेडिकल होईल.

SWCD Water Conservation Notification 2024 Exam Details

परीक्षा कशी असेल ?

  • सर्व पदांसाठी मराठी / इंग्रजी माध्यमातून संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल.
  • परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल.
  • बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करताना नकारात्मक गुण पद्धत अवलंबण्यात येईल.
  • प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
  • पहिले सत्र ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिका चे स्वरूप व त्याची कठीण्यता यांचे समीकरण करण्याचे ( Normalization ) पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल.

jalsandharan vibhag bharati syllabus

विषय, प्रश्न आणि गुण कसे असतील ?

विषयप्रश्नगुण
मराठी1020
इंग्रजी1020
सामान्य ज्ञान1020
बुद्धिमापन चाचणी1020
तांत्रीक60120
एकूण100200

jalsandharan vibhag bharti required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणीक अर्हता पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
  • आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
  • वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन

jalsandharan vibhag bharati apply online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

Jalsandharan Vibhag Bharti 2024 – मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती

Leave a Comment