Niva Bupa Reassure 2.0 – निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स Reassure 2.0 प्लॅनची मराठीमधून माहिती

Niva Bupa Reassure 2.0 – निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स Reassure 2.0 प्लॅनची मराठीमधून माहिती: नमस्कार मित्रांनो, आता तुमच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्ही जर कुठल्याही प्रकारचा क्लेम घेतलेला नाही तर तो पुढच्या वर्षीसाठी शंभर टक्के कॅरी फॉरवर्ड केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आता तुमचे एंट्री वय लॉक केले जाणार म्हणजेच, तुम्ही जोपर्यंत क्लेम घेत नाही तोपर्यंत तुमचा प्रीमियम वाढणार नाही. आज तुमच्यासाठी घेऊन आलोय निवा बुपा रीअॅशुअर 2.0 प्लॅन जो आपण मराठीमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत.

Niva Bupa Reassure 2.0 In Marathi

Niva Bupa Reassure 2.0

Niva Bupa Reassure 2.0 Plan in marathi

Niva Bupa 2.0 Health Insurance In Marathi

Lock The Clock Benefit

आता तुमचे एंट्री वय लॉक केले जाणार म्हणजेच, तुम्ही जोपर्यंत क्लेम घेत नाही तोपर्यंत तुमचा प्रीमियम वाढणार नाही.

Booster Plus Benefit

ज्यात मिळणार 100% नो क्लेम बेनिफिट म्हणजेच एका वर्षात तुमचा प्लॅन होणार दुप्पट. आता क्लेम करो वा ना करो विमा रक्कम वाढत जाणार हे नक्की. अगदी दहा पटीपर्यंत गॅरंटीड तेही पुढील संपूर्ण आयुष्यभरासाठी.

Reassure Forever Benefit

ज्यात मिळणार आपल्याला क्लेम मध्ये खर्च झालेल्या रक्कमेची एकदा नाही तर वारंवार पुन्हा भरपाई प्रत्येक वेळी अमर्यादित वेळा आणि तेही कायमचे.

In Patient Care

24 तास ऍडमिट झाल्यानंतर दवाखान्याचा संपूर्ण खर्च मिळेल भारतातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ( उदा. रूम रेंट,आयसीयू, शस्त्रक्रिया, वैद्यकीय चाचणी ,औषध, डॉक्टर चार्जेस, नर्सिंग चार्जेस, इ )

Family Floater Cover

पूर्ण कुटुंबासाठी एकच विमा पॉलिसी घेता येते.
पती + पत्नी ( वय मर्यादा 18 वर्ष ते 65 वर्ष ) + 4 मुले ( वयोमर्यादा 90 दिवस ते 3० वर्ष )

Pre & Post Hospitalization

ऍडमिट होण्यापूर्वी 90 दिवसांचा खर्च मिळतो. (उदा. OPD, वैद्यकीय चाचणी, औषधे, ई.)
डिस्चार्ज झाल्यानंतर 180 दिवसांचा खर्च मिळतो. (उदा. OPD, Follow up, औषधे, ई.)

Day Care Treatment

बरेचसे आजार असे असतात की त्यांना ऍडमिट व्हावे लागत नाही. अशा 541 आजारांसाठी सुद्धा संपूर्ण संरक्षण मिळते. (उदा. डायलिसीस, केमिओथेरॅपी, मोतीबिंदू, प्लास्टर, ई.)

Organ Donor Cover

जो आपणास अवयवदान करत असेल त्या व्यक्तीचा सुद्धा विमा रकमेपर्यंत वैद्यकीय खर्च दिला जातो. (उदा. अवयव कापणीसाठी शस्त्रक्रिया, औषधे, वैद्यकीय चाचणी ई.)

Ambulance Cover

रोड ॲम्बुलन्स खर्च प्रत्येक हॉस्पिटलाईझशनसाठी २००० /- रु. एवढा मिळतो.
एअर ॲम्बुलन्स खर्च २५००००/– रु. एवढा मिळतो.

Free Health Check-up

प्रत्येक वर्षी १,००,००० /- विमा रक्कमेला ५०० /- रुपये या प्रमाणात वैद्यकीय चाचणी मोफत करता येते.
उदा.१० लाख विमा रक्कम असेल तर त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला ५०००/- रुपये पर्यंत वैद्यकीय चाचणी मोफत करता येते.

Domiciliary Hospitalization

जर कोविड-19 सारखे साथीचे आजार आल्यास दवाखान्यात ऍडमिट होण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर या परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्या घरी उपचार घेतल्यास, या रकमेचा परतावा सुद्धा घेता येतो.

Alternative Treatment

आयुष ट्रीटमेंट चा संपूर्ण खर्च प्री (६० दिवस) आणि नंतर (१८० दिवस) सह विम्याचा रकमेपर्यंत संरक्षित.

Safeguard Plus Rider ( ऐच्छिक )

यात कोणत्याही प्रकारची नॉन मेडिकल गोष्टींची कपात न होता 100% रकमेचा परतावा मिळणार.

Acute Care Smart Health Plus Rider ( ऐच्छिक )

विहित औषध आणि निदान चाचण्यांसाठी कव्हरेज रुपये २००००/- पर्यंत कुठल्याही छोट्या-मोठ्या आजारांसाठी अपोलो हॉस्पिटल मधून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला 24 तास उपलब्ध.

Disease Management Rider ( ऐच्छिक )

मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजारांसाठी पहिल्या दिवसापासून कव्हरेज कोणत्याही लोडिंग आणि प्रतीक्षा कालावधी शिवाय आणि नूतनीकरण प्रीमियमवर 20 टक्के सूट.

Hospital Cash Benefit ( ऐच्छिक )

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर प्रत्येक दिवसासाठी विमारकतेनुसार 1000 /- ते 4000 /- रुपयांचा परतावा.

Personal Accident Cover ( ऐच्छिक )

अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास विमा रकमेच्या पाचपट रकमेचा परतावा.

Tax Benefit

  • इनकम टॅक्स ऍक्ट १९६१ नुसार Section 80 (D) इनकम टॅक्स सूट.
  • वय वर्ष ६० च्या आत रुपये २५००/- पर्यंत सूट.
  • वय वर्ष ६० च्या वर जेष्ठ नागरिकांकरिता रुपये ५००००/- पर्यंत सूट.
  • हि सूट section 80 ( C) नुसार जीवन विमा गुंतवणूक, गृह कर्ज, NAC – पोस्ट ऑफिस, PPF व्यतिरिक्त मिळते.

आरोग्य विमा अंतर्गत काय कव्हर होत नाही ?

  • पॉलिसी घेतल्यापासून पहिले 30 दिवस प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी असतो. या काळात आजारपणासाठी विमा संरक्षण मिळत नाही. अपघात झाल्यास मात्र विमा संरक्षण पहिल्या दिवसापासून मिळते.
  • पॉलिसी घेतल्यापासून पहिले २ वर्ष विशिष्ट प्रतीक्षा कालावधी असतो. या काळात काही विशिष्ट आजारांसाठी विमा संरक्षण मिळत नाही. मात्र २ वर्षानंतर या आजारांसाठी संपूर्ण विमा संरक्षण राहते.
  • आधीच अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी हा ३ वर्षाचा आहे. यामध्ये पॉलिसी घेण्याअगोदर अस्तित्वात असणाऱ्या आजारांसाठी पहिले ३ वर्ष विमा संरक्षण राहत नाही. मात्र तीन वर्षानंतर हे आजार आरोग्य विमा अंतर्गत संपूर्ण संरक्षित होतात.
  • खालील आजारांसाठी किंवा परिस्थितीसाठी कुठल्याही आरोग्य विमा अंतर्गत विमा संरक्षण नाकारले जाते . आत्महत्येचा प्रयत्न, दारू किंवा ड्रग्स ओव्हर डोस, Sexual Tranmitted Diseases,सौंदर्य शस्त्रक्रिया, दातांचा खर्च, चष्म्याचा खर्च, लेन्सचा खर्च, गर्भधारणा विषय खर्च, जन्मापासून आजार, मानसिक आजार, वंध्यत्व उपचार, बेकायदेशीर कृत्यात सहभागी झाल्याने होणारे आजार किंवा दुखापत युद्धजन्य परिस्थितीत झालेली दुखापत उदाहरणार्थ अतिरेकी हल्ला, दोन देशांमध्ये होणारे युद्ध, मोठ्या प्रमाणात आलेली नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ सुनामी, भूकंप, चक्रीवादळ इत्यादी यामध्ये झालेले दुखापत इत्यादी.

Waiting Periods & Exclusions

Niva Bupa Reassure 2.0

niva bupa 2.0 brochure

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट व जाहिरात पाहावी.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
कोटेशन मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

Conclusion

या लेखामध्ये आपण Niva Bupa Reassure 2.0 – निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स Reassure 2.0 प्लॅनची मराठीमधून माहिती बघितली आहे. जे कोणी प्लन घेऊ इच्छित आहेत त्यांनी कोटेशनसाठी आजच आमच्याशी संपर्क करा. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

Leave a Comment