Union Bank of India Recruitment 2024 युनियन बँक ऑफ इंडियात 606 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियात 606 जागांवरती भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
Union Bank of India Bharti 2024
Union Bank SO Recruitment 2024
Big announcement of Union Bank of India for 606 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Specialist Officer – Chief Manager, Senior Manager, Manager And Assistant Manager Posts. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding Union Bank of India Recruitment 2024.
union bank of india recruitment 2024 vacancy details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | चीफ मॅनेजर | 05 |
2 | सिनियर मॅनेजर | 42 |
3 | मॅनेजर | 451 |
4 | असिस्टंट मॅनेजर | 108 |
एकूण | 606 |
union bank of india recruitment 2024 education qualification details
शैक्षणिक पात्रता
Gen / OBC साठी 60% गुण, PWD साठी 55% गुण
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चीफ मॅनेजर | B.Sc. / B.E. / B.Tech किंवा MCA किंवा M.Tech. / M.Sc. आणि 10 वर्ष अनुभव |
सिनियर मॅनेजर | B.Sc. / B.E. / B.Tech किंवा MCA किंवा M.Tech. / M.Sc. व 07 वर्ष अनुभव किंवा पदवीधर GARP / CA / CMA (ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य व 05 वर्ष अनुभव |
मॅनेजर | B.Sc. / B.E. / B.Tech किंवा MCA किंवा M.Tech. / M.Sc. व 07 वर्ष अनुभव किंवा पदवीधर GARP / CA / CMA (ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य व 02 / 04 वर्ष अनुभव |
असिस्टंट मॅनेजर | B.E. / B.Tech. |
union bank of india recruitment 2024 age limit
वयोमर्यादा
01 फेब्रुवारी 2024 रोजी, SC / ST 05 वर्ष सूट, OBC 03 वर्ष सूट
पदाचे नाव | वयोमर्यादा |
चीफ मॅनेजर | 30 ते 45 वर्ष |
सिनियर मॅनेजर | 28 ते 38 वर्ष 25 ते 35 वर्ष |
मॅनेजर | 25 ते 35 वर्ष 25 ते 32 वर्ष 26 ते 32 वर्ष |
असिस्टंट मॅनेजर | 20 ते 30 वर्ष |
union bank of india recruitment 2024 exam fees details
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा शुल्क | General / OBC साठी ₹850/ SC / ST साठी ₹ ₹175/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू तारीख | 03 फेब्रुवारी 2024 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 23 फेब्रुवारी 2024 |
union bank of india recruitment 2024 selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- मुलाखत
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल चाचणी
union bank of india recruitment 2024 exam pattern and syllabus
परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम
परीक्षेचा विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण |
Resoning | 50 | 50 |
English Langauge | 25 | 25 |
Quantitative Aptitude | 25 | 25 |
Professional Knowledge | 50 | 100 |
union bank of india recruitment 2024 category wise vacancy
प्रवर्गानुसार पदे
union bank of india recruitment 2024 required documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- संबंधित शैक्षणिक कागदपत्रे
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
- अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
- नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
- संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र
union bank of india recruitment 2024 notification pdf
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
union bank of india recruitment 2024 apply online
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
Union Bank of India Recruitment 2024 Exam Fee किती आहे ?
Union Bank of India Recruitment 2024 Exam Fee General / OBC साठी ₹850/ आणि SC / ST साठी ₹ ₹175/- आहे.
Union Bank of India Bharti 2024 Last Date किती आहे ?
Union Bank of India Bharti 2024 Last Date 23 फेब्रुवारी 2024 आहे.