IDBI Bank Recruitment 2024 – IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या 500 जागांवरती भरती

IDBI Bank Recruitment 2024 – IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या 500 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या 500 जागांवरती भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Recruitment 2024

IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024

Big announcement of Industrial Development Bank of India for 500 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Junior Assistant Manager Post. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding IDBI Bank Recruitment 2024.

idbi bank recruitment 2024 vacancy details

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1ज्युनियर असिस्टंट मॅनेजर500

idbi bank recruitment 2024 education details

शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी आणि
उमेदवारांचे संगणकात प्राविण्य असावे.
वयोमर्यादा31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्ष
SC / ST साठी 05 वर्ष सूट
OBC साठी 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
परीक्षा शुल्कGeneral / OBC साठी ₹1000/-
SC / ST साठी ₹ ₹200/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा17 मार्च 2024
अर्ज सुरू तारीख12 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख26 फेब्रुवारी 2024

idbi bank recruitment 2024 category wise vacancy

प्रवर्गानुसार पदे

प्रवर्गपदसंख्या
UR203
EWS50
OBC135
SC75
ST37
एकूण500

idbi bank recruitment 2024 exam pattern and syllabus

परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम

परीक्षेचा विषय एकूण प्रश्न एकूण गुण
Logical Reasoning, Data Analysis
& Interpretation
6060
English Langauge4040
Quantitative Aptitude4040
General / Economy / Banking Awareness6060
एकूण200200

idbi bank recruitment 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल चाचणी

idbi bank recruitment 2024 required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • संबंधित शैक्षणिक कागदपत्रे
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र

idbi bank recruitment apply online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

idbi bank recruitment 2024 notification

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

IDBI Bank Recruitment 2024 Exam Date काय आहे ?

IDBI Bank Recruitment 2024 Exam Date 17 मार्च 2024 आहे.

IDBI Bank Bharti 2024 Exam Fee किती आहे ?

IDBI Bank Bharti 2024 Exam Fee ही General / OBC साठी ₹1000/- आणि SC / ST साठी ₹ ₹200/- एवढी आहे.

IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024 Application Last Date किती आहे ?

IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024 Application Last Date ही 26 फेब्रुवारी 2024 आहे.

IDBI Bank Recruitment 2024 Age Limit काय आहे ?

IDBI Bank Recruitment 2024 Age Limit हे 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्ष, SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट आहे.

Leave a Comment