AIASL Recruitment 2024 – एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 105 जागांवरती भरती

AIASL Recruitment 2024 – एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 105 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 105 जागांवरती भरती निघाली आहे. पदांसाठी थेट मुलाखत होणार असून 29, 30 आणि 31 जानेवारी 2024 रोजी थेट मुलाखत होणार आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

AIASL Bharti 2024

AIASL Recruitment 2024

Air India Air Services Limited Bharti 2024

Big announcement of Air India Air Services Limited for 105 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Deputy Chief Security Officer, Assistant Regional Security Coordinator, RA Chief Security Officer, Officer-Security And Junior Officer Security Posts. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding AIASL Recruitment 2024.

aiasl recruitment 2024 vacancy details

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1डेप्युटी चीफ सिक्योरिटी ऑफिसर01
2असिस्टंट रीजनल सिक्योरिटी कोऑर्डिनेटर02
3RA चीफ सिक्योरिटी ऑफिसर02
4ऑफिसर सिक्योरिटी54
5ज्युनियर ऑफिसर सिक्योरिटी46
एकूण105

aiasl recruitment 2024 educational qualification

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी चीफ सिक्योरिटी ऑफिसरपदवीधर, BCAS वैध बेसिक AVSEC (13 दिवस )
वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि 05 वर्ष अनुभव
असिस्टंट रीजनल सिक्योरिटी कोऑर्डिनेटरपदवीधर, BCAS वैध बेसिक AVSEC (13 दिवस )
वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि BCAS च्या आगाऊ
सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम
व 07 वर्ष अनुभव
RA चीफ सिक्योरिटी ऑफिसरपदवीधर, BCAS वैध बेसिक AVSEC (13 दिवस )
वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि BCAS च्या आगाऊ
सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम
व 05 वर्ष अनुभव
ऑफिसर सिक्योरिटीपदवीधर, वैध मूलभूत AVSEC (13 दिवस) आणि
वैध रीफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
ज्युनियर ऑफिसर सिक्योरिटीपदवीधर, BCAS वैध बेसिक AVSEC (13 दिवस )
वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र

aiasl recruitment 2024 age limit

वयोमर्यादा

पदाचे नाववयोमर्यादा
डेप्युटी चीफ सिक्योरिटी ऑफिसर50 वर्षापर्यंत
असिस्टंट रीजनल सिक्योरिटी कोऑर्डिनेटर50 वर्षापर्यंत
RA चीफ सिक्योरिटी ऑफिसर45 वर्षापर्यंत
ऑफिसर सिक्योरिटी50 वर्षापर्यंत
ज्युनियर ऑफिसर सिक्योरिटी45 वर्षापर्यंत

aiasl bharti 2024 fees structure

नोकरीचे ठिकाणनवी दिल्ली, अमृतसर, चेन्नई आणि मुंबई
परीक्षा शुल्कGeneral / OBC साठी रु 500/-
SC / ST साठी फी नाही
अर्ज करण्याची पद्धतथेट मुलाखत
मुलाखत तारीख29, 30, आणि 31 जानेवारी 2024

aiasl bharti 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी होणार.
  • उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार.
  • मेडिकल

aiasl bharti 2024 interview address

मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे असेल

  • नवी दिल्ली आणि अमृतसर : AI Airport Services Limited, 2nd Floor, GSD Building, Air India Complex, Terminal-2, IGI Airport, New Delhi 110037.
  • चेन्नई : AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.
  • मुंबई : AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.

aiasl bharti 2024 required documents

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी / पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
  • विविध पदांसाठी संबंधीत शैक्षणिक कागदपत्रे
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र

aiasl bharti 2024 official website

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा

aiasl bharti 2024 notification

मुलाखतीस जाताना उमेदवारांनी घ्याची काळजी

  • आपापल्या पदानुसार आपली मुलाखत केंव्हा आहे ते एकदा काळजीपूर्वक बघा.
  • मुलाखतीस वेळेवर जावा.
  • मुलाखतीस जाताना सर्व शैक्षणिक पदाशी संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन जा.
  • आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

Conclusion

या लेखामध्ये आपण AIASL Recruitment 2024 – एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 105 जागांवरती भरती बद्दल माहिती दिली आहे. याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. आपले या बद्दल काय मत आहे ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्याला शुभेच्छा ! तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

AIASL Recruitment 2024 कशी होणार आहे ?

AIASL Recruitment 2024 ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

AIASL Bharti 2024 interview address काय आहे ?

नवी दिल्ली आणि अमृतसर : AI Airport Services Limited, 2nd Floor, GSD Building, Air India Complex, Terminal-2, IGI Airport, New Delhi 110037.
चेन्नई : AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.
मुंबई : AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.

Air India Air Services Limited Bharti 2024 interview date काय आहे ?

Air India Air Services Limited Bharti 2024 interview date 29, 30, आणि 31 जानेवारी 2024.

AIASL Recruitment 2024 परीक्षा शुल्क किती असेल ?

AIASL Recruitment 2024 परीक्षा शुल्क General / OBC साठी रु 500/- आणि SC / ST साठी फी नाही.

Leave a Comment