BSF Bharti 2024 – सीमा सुरक्षा दलात 82 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलात 82 जागांवरती भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
BSF Recruitment 2024
BSF Bharti 2024 Marathi
Big announcement of Border Security Force for 82 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Head Constable, Junior Inspector / Sub Inspector, Assistant Aircraft Mechanic, Assistant Radio Mechanic And Constable Posts. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding BSF Bharti 2024.
bsf bharti 2024 vacancy details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | हेड कॉन्स्टेबल – Works | 13 |
2 | ज्युनियर इंस्पेक्टर-सब इंस्पेक्टर – Electrical | 09 |
3 | हेड कॉन्स्टेबल – Plumber | 01 |
4 | हेड कॉन्स्टेबल – Carpenter | 01 |
5 | कॉन्स्टेबल – Generator Operator | 13 |
6 | कॉन्स्टेबल – Generator Mechanic | 14 |
7 | कॉन्स्टेबल – Lineman | 09 |
8 | असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक – Assistant Sub Inspector | 08 |
9 | असिस्टंट रेडिओ मेकॅनिक – Assistant Sub Inspector | 11 |
10 | कॉन्स्टेबल – Storeman | 03 |
एकूण | 82 |
bsf bharti 2024 educational qualification
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हेड कॉन्स्टेबल – Works | सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा |
ज्युनियर इंस्पेक्टर-सब इंस्पेक्टर – Electrical | इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा |
हेड कॉन्स्टेबल – Plumber | 10 वी उत्तीर्ण आणि ITI-Plumber व 03 वर्ष अनुभव |
हेड कॉन्स्टेबल – Carpenter | 10 वी उत्तीर्ण आणि ITI-Carpenter व 03 वर्ष अनुभव |
कॉन्स्टेबल – Generator Operator | 10 वी उत्तीर्ण आणि ITI (Electrician / Wireman / Diesel / Motor Mechanic) व 03 वर्ष अनुभव |
कॉन्स्टेबल – Generator Mechanic | 10वी उत्तीर्ण आणि ITI Diesel / Motor Mechanic व 03 वर्ष अनुभव |
कॉन्स्टेबल – Lineman | 10 वी उत्तीर्ण आणि ITI Electrical Wireman / Lineman व 03 वर्ष अनुभव |
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक – Assistant Sub Inspector | संबंधित डिप्लोमा |
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक – Assistant Sub Inspector | संबंधित डिप्लोमा |
कॉन्स्टेबल – Storeman | 10 वी उत्तीर्ण आणि 02 वर्ष अनुभव |
bsf bharti 2024 age limit
वयोमर्यादा
15 एप्रिल 2024 रोजी, SC / ST 05 वर्ष सूट, OBC 03 वर्ष सूट
पदाचे नाव | वयोमर्यादा |
हेड कॉन्स्टेबल – Works | 30 वर्षापर्यंत |
ज्युनियर इंस्पेक्टर-सब इंस्पेक्टर – Electrical | 30 वर्षापर्यंत |
हेड कॉन्स्टेबल – Plumber | 18 ते 25 वर्ष |
हेड कॉन्स्टेबल – Carpenter | 18 ते 25 वर्ष |
कॉन्स्टेबल – Generator Operator | 18 ते 25 वर्ष |
कॉन्स्टेबल – Generator Mechanic | 18 ते 25 वर्ष |
कॉन्स्टेबल – Lineman | 18 ते 25 वर्ष |
असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक – Assistant Sub Inspector | 28 वर्षापर्यंत |
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक – Assistant Sub Inspector | 28 वर्षापर्यंत |
कॉन्स्टेबल – Storeman | 20 ते 25 वर्ष |
bsf bharti 2024 last date
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा शुल्क | General / OBC साठी ₹100/ SC / ST साठी फी नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 15 एप्रिल 2024 |
bsf bharti 2024 selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
bsf bharti 2024 required documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- संबंधित शैक्षणिक कागदपत्रे
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
- अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
- नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
bsf bharti 2024 official website
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
bsf bharti 2024 apply online
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
BSF Bharti 2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
BSF Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
BSF Recruitment 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असेल ?
BSF Recruitment 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क General / OBC साठी ₹100/-, SC / ST आणि महिलांसाठी फी नाही.