CIDCO Bharti 2024 – सिडको महामंडळामध्ये सहाय्यक अभियंता पदावरती 101 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सिडको महामंडळामध्ये सहाय्यक अभियंता पदावरती 101 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
CIDCO Recruitment 2024
CIDCO Maharashtra Recruitment 2024
Big announcement of City and Industrial Development Corporation of Maharashtra Ltd for 101 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Assistant Engineer (Civil) Posts. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited Recruitments.
cidco bharti 2024 vacancy details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | सहाय्यक अभियंता (स्थापत्य) | 101 |
cidco bharti 2024 education details in marathi
शैक्षणिक पात्रता | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि SAP ERP प्रमाणपत्र |
वयोमार्यादा | 18 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | नवी मुंबई |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी रु 1180/- राखीव प्रवर्गासाठी रु 1062/- |
वेतन श्रेणी | 41,800/- ते 1,32,300/- रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू तारीख | 19 जानेवारी 2024 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 20 फेब्रुवारी 2024 |
cidco bharti 2024 category wise vacancy
प्रवर्गानुसार पदे
प्रवर्ग | पदसंख्या |
अ. जा. | 13 |
अ. ज. | 07 |
वि.जा. (अ) | 03 |
भ. ज. (ब) | 03 |
भ. ज. (क) | 04 |
भ. ज. (ड) | 02 |
वि.मा.प्र. | 02 |
इ. मा.व. | 19 |
आ.दु.घ. | 10 |
अराखीव | 38 |
एकूण | 101 |
cidco recruitment 2024 selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा होईल व 10 गुण SAP ERP प्रमाणपत्रासाठी असतील.
- उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
cidco recruitment 2024 syllabus
परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम
उमेदवारांची निवड करण्याकरिता 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे असेल.
परीक्षेचा विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण |
इंग्रजी | 30 | 30 |
सामान्य ज्ञान | 30 | 30 |
आकलन क्षमता | 30 | 30 |
व्यावसायिक ज्ञान | 110 | 110 |
एकूण | 200 | 200 |
- परीक्षा ही ऑनलाईन असून 200 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे प्रश्न असून प्रत्येकी 1 गुण असणार आहे. एकूण 200 गुण असतील व परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी असेल.
- चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
- लेखी परीक्षमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.
cidco recruitment 2024 required documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
- अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र
cidco recruitment 2024 official website
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
cidco recruitment 2024 apply online
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
CIDCO Bharti 2024 Age Limit काय आहे ?
CIDCO Bharti 2024 Age Limit 18 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट आहे.
CIDCO Recruitment 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असेल ?
CIDCO Recruitment 2024 अर्ज करण्यासाठी परिक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी रु 1180/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु 1062/- आहे.
CIDCO Maharashtra Recruitment 2024 Education Qualification काय आहे ?
CIDCO Maharashtra Recruitment 2024 Education Qualification सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि SAP ERP प्रमाणपत्र आहे.
CIDCO Bharti 2024 Marathi अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
CIDCO Bharti 2024 Marathi अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.