GIC Recruitment 2024 – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 85 जागांसाठी भरती

GIC Recruitment 2024 – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 85 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 85 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत.

GIC Recruitment 2024 in Marathi

GIC Bharti 2024 in Marathi

Big announcement of General Insurance Corporation of India which is Government of India Company Mumbai, Maharashtra for 85 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Assistant Manager (Officer Scale-I) Posts.

GIC Recruitment 2024 Vacancy

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) हिंदी01
2असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) जनरल16
3असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) स्टॅटेस्टिकस06
4असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) इकॉनॉमिक्स02
5असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) लिगल07
6असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) HR06
7असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) इंजिनिअरिंग11
8असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) IT09
9असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Actuary04
10असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) इन्शुरन्स17
11असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Medical / MBBS02
12असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Hydrologist01
13असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Geophysicist01
14असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Agriculture Science01
15असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Nautical Science01
एकूण85

GIC Bharati Arakshan Vacancy

आरक्षणानुसार पदे

प्रवर्गपदे
Genaral35
SC12
ST06
OBC26
EWS06
PWD03
एकूण85

GIC Bharati Education Qualification

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) हिंदी60 % गुणांसह हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) जनरलपदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) स्टॅटेस्टिकसस्टॅटेस्टिकस पदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) इकॉनॉमिक्सइकॉनॉमिक्स पदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) लिगल Law पदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) HR पदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) इंजिनिअरिंगB.E / B.Tech पदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) ITMCA पदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Actuaryस्टॅटेस्टिकस पदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) इन्शुरन्सपदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Medical / MBBSMBBS पदवी
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) HydrologistB.SC (Hydrology)
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) GeophysicistB.Sc (Geophysicis)
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Agriculture ScienceB.Sc (Agriculture Science)
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) Nautical Scienceपदवी (Nautical Science)

GIC Bharati Age Limit

वयोमर्यादा01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्ष
SC/ST: 05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
परीक्षा शुल्कGen/OBC: रु. 1000/-
SC/ST/PWD/महिला: फी नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षाफेब्रुवारी 2024
अर्ज सुरु तारीख23 जानेवारी 2024
अर्जाची शेवटची तारीख12 जानेवारी 2024

GIC Bharati Selection Process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • संगणक आधारित परीक्षेद्वारे ( Computer Based Examination ) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन व परीक्षा व मुलाखतीच्या आधारावरती उमेदवारांची निवड केली जाईल.
  • उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
  • उमेदवाराचे मेडिकल होईल.

GIC Bharati Exam Details

परीक्षा कशी असेल ?

  • परीक्षा Computer Based ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणारआहे
  • परीक्षेसाठी 150 मिनिटांचा कालावधी असेल. त्यामध्ये भाग ‘अ’ साठी 30 मिनिटे आणि भाग ‘ब’ व ‘क’ साठी प्रत्येकी 60 मिनिटे वेळ असणार आहे.
  • परीक्षेमध्ये 1/4 Negative Marking सुद्धा असेल.

GIC Bharati Required Documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा

GIC Bharati 2024 Online Apply

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Q. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीची परीक्षा कधी आहे ?

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीची परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात येतील.

Q. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024आहे.

Q. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ?

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत हि ऑनलाईन आहे.

Leave a Comment