GMC Nagpur Bharti 2024 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी भरती मुदतवाढ

GMC Nagpur Bharti 2024 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत.

GMC Nagpur Recruitment 2024

GMC Nagpur Bharti 2024 in Marathi

Big announcement of Government Medical College and Hospital GMC Nagpur for 680 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Group-D (Class-4) Posts.

पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नावपदसंख्या
गट-ड (वर्ग-4)680

gmc nagpur bharati arakshan padsankya

आरक्षणानुसार पदे

GMC Nagpur Bharti 2024

gmc nagpur bharati education qualification

gmc nagpur bharti age limit

शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष
मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाणनागपूर जिल्हा
वेतन श्रेणी15,000 ते 47,600 रुपये
परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग – रु 1000/-
मागासवर्गीय – रु 900/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु तारीख30 डिसेंबर 2023
अर्जाची शेवटची तारीख30 जानेवारी 2024

gmc nagpur bharati selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • संगणक आधारित परीक्षेद्वारे ( Computer Based Examination ) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
  • उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
  • उमेदवाराचे मेडिकल होईल.

gmc nagpur bharti exam pattern

परीक्षा कशी असेल ?

परीक्षा Computer Based ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून, एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिका स्वरूप व त्याची काठीन्यता तपासण्यात येऊन त्याचे Normalization पद्धतीने गुण निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल.

gmc nagpur exam marks details

विषय, प्रश्न आणि गुण कसे असतील ?

विषयप्रश्नगुण
मराठी2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान2550
बुद्धिमापन चाचणी , अंकगणित2550
एकूण100200
परीक्षेसाठी दोन तास म्हणजेच 120 मिनिटे कालावधी असेल

gmc nagpur bharti syllabus

अभ्यासक्रम

विषयअभ्यासक्रम
मराठी भाषा
( 25 प्रश्न )
वाक्यरचना
व्याकरण
सर्वसामान्य शब्दसंग्रह
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
इंगजी भाषा
( 25 प्रश्न )
Common vocabulary
sentence structure
grammar
use of idioms and phrases their meaning
comprehension of passage
सामान्य ज्ञान
( 25 प्रश्न )
चालू घडामोडी – महाराष्ट्रातील
नागरिक शास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास,
राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन
इतिहास – महाराष्ट्राचा इतिहास
भूगोल – पृथ्वी, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,
पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या,
दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी
सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र
बुद्धिमत्ता चाचणी व
अंकगणित
( 25 प्रश्न )
बुद्धिमापन चाचणी ( उमेदवार किती लवकर व अचूकपणे
विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न)
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
शांश, अपूर्णांक, व टक्केवारी.

gmc nagpur bharati required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला ( असेल तर )
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर ( असेल तर )
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • Ews प्रमाणपत्र ( असेल तर )
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • खेळाडू प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा

gmc nagpur bharati apply online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Q. GMC Nagpur Bharti 2024 परीक्षेसाठी किती कालावधी असेल ?

GMC Nagpur Bharti 2024 परीक्षेसाठी दोन तास म्हणजेच 120 मिनिटे कालावधी असेल.

Q. GMC Nagpur Bharti 2024 परीक्षा कशी असेल ?

परीक्षा हि संगणक आधारित ( Computer Based Examination ) असणार आहे.

Q. GMC Nagpur Bharti 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

GMC Nagpur Bharti 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

Leave a Comment