HSC And SSC Timetable 2024 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वेळापत्रक जाहीर

HSC And SSC Timetable 2024 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वेळापत्रक जाहीर: दहावी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने २०२४ साली घेण्यात येणाऱ्या HSC व SSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, HSC परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होणार आहे आणि २३ मार्च २०२४ रोजी संपणार आहे. SSC परीक्षा १ मार्च २०२४ रोजी सुरू होणार आहे आणि २६ मार्च २०२४ रोजी संपणार आहे. आपण याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत.

SSC Maharashtra Board Timetable 2024

HSC And SSC Timetable 2024

HSC Maharashtra Board Timetable 2024

HSC Timetable 2024: परीक्षा दिनांक व वेळ

HSC परीक्षा २०२४ च्या संभाव्य वेळापत्रकानुसार, परीक्षा दोन सत्रांमद्धे घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे आणि दुसरे सत्र दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी खालील तक्त्यातील परीक्षा दिनांक व वेळ लक्षात घ्यावी.

दिनांकप्रथम सत्र द्वितीय सत्र
२१ फेब्रुवारी २०२४इंग्रजी
२२ फेब्रुवारी २०२४हिंदीजर्मन, जपानी, चीनी, पार्शियन
२३ फेब्रुवारी २०२४मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम,
तमिळ, तेलगू, पंजाबी, बंगाली
उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश, पाली
२४ फेब्रुवारी २०२४महाराष्ट्र प्राकृत, संस्कृतअर्धगामी, रशियन, अरेबिक
२६ फेब्रुवारी २०२४वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन
२७ फेब्रुवारी २०२४तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र
२८ फेब्रुवारी २०२४चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
२९ फेब्रुवारी २०२४रसायनशास्त्रराज्यशास्त्र
२ मार्च २०२४गणित आणि संख्याशास्त्रतालवाद्य
४ मार्च २०२४बालविकास
कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान
पशु विज्ञान आणि तंत्रज्ञान
५ मार्च २०२४सहकार
६ मार्च २०२४जीवशास्त्र, भारतीय संगीताचा
इतिहास आणि विकास
७ मार्च २०२४वस्त्रशस्त्रपुस्तपालन आणि लेखाकर्म
९ मार्च २०२४भूशास्त्रअर्थशास्त्र
११ मार्च २०२४अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानतत्वज्ञान,
कलेचा इतिहास व रसग्रहण
१२ मार्च २०२४व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर -१शिक्षणशास्त्र, मल्टीस्किल टेक्निशियन
व इतर
१३ मार्च २०२४मानसशास्त्र
१४ मार्च २०२४बायफोकल अभ्यासक्रम पेपर – २,
तांत्रिक गट २ आणि इतर
व्यावसायिक अभिमुखता ग्रंथालय
आणि महिती विज्ञान
१५ मार्च २०२४भूगोल
१६ मार्च २०२४इतिहास
१८ मार्च २०२४संरक्षनशास्त्र
१९ मार्च २०२४समाजशास्त्र

SSC Timetable 2024: परीक्षा दिनांक व वेळ

SSC परीक्षा २०२४ च्या संभाव्य वेळापत्रकानुसार, परीक्षा दोन सत्रांमद्धे घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे आणि दुसरे सत्र दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी खालील तक्त्यातील परीक्षा दिनांक व वेळ लक्षात घ्यावी.

दिनांकप्रथम सत्र द्वितीय सत्र
१ मार्च २०२४प्रथम भाषा : मराठी, हिन्दी, गुजराती, कन्नड, सिंधी,
मल्याळम, तमिळ, तेलगू, पंजाबी,बंगाली
द्वितीय भाषा : फ्रेंच, स्पॅनिश
२ मार्च २०२४द्वितीय व तृतीय भाषा :
मराठी, हिन्दी, गुजराती, कन्नड, सिंधी,
मल्याळम, तमिळ, तेलगू, पंजाबी, उर्दू
४ मार्च २०२४मल्टीस्किल असिस्टंट टेक्निशियन,
ऑटोमॅटिक सर्विस टेक्निशियन,
स्टोअर ऑपरेशन असिस्टंट व इतर
५ मार्च २०२४द्वितीय व तृतीय भाषा :
उर्दू, गुजराती, संस्कृत, पाली, अर्ध मागधी,
पर्शियन, अरेबिक, अवेस्ता, पहलवी, रशियन
द्वितीय व तृतीय भाषा :
उर्दू ( संयुक्त )
संस्कृत ( संयुक्त )
पाली ( संयुक्त )
अर्ध मागधी ( संयुक्त )
अरेबिक ( संयुक्त )
पर्शियन ( संयुक्त )
फ्रेंच ( संयुक्त )
जर्मन ( संयुक्त )
रशियन ( संयुक्त )
कन्नड ( संयुक्त )
तमिळ ( संयुक्त )
तेलगू ( संयुक्त )
मल्याळम ( संयुक्त )
सिंधी ( संयुक्त )
पंजाबी ( संयुक्त )
बंगाली ( संयुक्त )
गुजराती संयुक्त
७ मार्च २०२४इंग्रजी
९ मार्च २०२४हिंदी
११ मार्च २०२४गणित भाग – १
१३ मार्च २०२४गणित भाग – २
१५ मार्च २०२४विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – १
१८ मार्च २०२४विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – २
२० मार्च २०२४इतिहास व राज्यशास्त्र
२२ मार्च २०२४भूगोल

मित्रांनो हे वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटचा आधार घेऊन बनविण्यात आले आहे. पूर्ण वेळापत्रक बघण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत त्या बघाव्या.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
SSC वेळापत्रक डाऊनलोड लिंकयेथे क्लिक करा
HSC वेळापत्रक डाऊनलोड लिंकयेथे क्लिक करा

परीक्षेच्या तयारीसाठी सूचना

  • वेळापत्रकानुसार आपल्या परीक्षा दिनांक व वेळ बघून त्यानुसार आपला अभ्यासक्रम वेळोवेळी पूर्ण करा.
  • आपल्याला जे जमते व सोपे वाटते असे टॉपिक पहिल्यांदा कव्हर करा.
  • आपल्या अभ्यासाचे नियोजन करा आणि नियमित रिवीजन करा.
  • परीक्षा आधी आणि नंतर आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
  • परीक्षा दिवसी आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचा.
  • आपल्या सोबत आपले हॉल तिकीट, आयडी कार्ड, पेन आणि इतर गरजेचे सामान असल्याची खात्री करा.
  • परीक्षा दरम्यान शांतता राखा आणि आपल्या प्रश्नपत्रिकेचे उत्तरे विचार करून शांतपणे लिहा.

Conclusion

या लेखामध्ये आपण Maharashtra Board HSC And SSC Timetable 2024 बद्दल माहिती दिली आहे. याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाइट ल भेट द्या. आपले या बद्दल काय मत आहे ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्याला शुभेच्छा ! तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Q. SSC Maharashtra Board Timetable 2024 परीक्षा कधी आहे ?

SSC Maharashtra Board 2024 परीक्षा 1 मार्च 2024 रोजी सुरू होईल.

Q. HSC Maharashtra Board Timetable 2024 परीक्षा कधी आहे ?

HSC Maharashtra Board 2024 परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होईल.

HSC And SSC Timetable 2024

Leave a Comment