IAF Agniveervayu Recruitment 2024 – भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीरवायु भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीरवायु भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
Agniveervayu Bharti 2024 Marathi
Indian Airforce Agniveervayu Recruitment 2024
Big announcement of Indian Airforce Agniveervayu Wich is under Ministry of Defence, Government Of India new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Agniveervayu Posts, Agniveervayu Intake 01/2025.
Agniveervayu Bharti 2024 Marathi Vacancy Details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1. | अग्निवीरवायु | 3500+ (अंदाजे) |
agniveer vayu bharti education qualification
शैक्षणिक पात्रता
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स,ऑटोमोबाईल,कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + इंग्रजी विषयात 50% गुण असणे आवश्यक आहे.
agniveer airforce age limit
वयोमर्यादा | 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान जन्म झाला असावा. |
परीक्षा शुल्क | रु. 550/- |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु तारीख | 17 जानेवारी 2024 |
अर्जाची शेवटची तारीख | 06 फेब्रुवारी 2024 |
परीक्षेची तारीख | 17 मार्च 2024 |
agniveer airforce eligibility for male and female
अग्निवीर वायु शारीरिक पात्रता
शारीरिक पात्रता | पुरुष | महिला |
उंची | 152.5 से.मी. | 152 |
छाती | 77 से.मी. फुगवून किमान 05 सेमी. | – |
agniveer airforce physical eligibility
अग्निवीर वायु शारीरिक चाचणी
agniveer airforce physical test details for male
पुरुष शारीरिक चाचणी | वेळ |
1.6 Km धावणे | 07 मिनिटे |
10 Push-ups | 01 मिनिट |
10 Sit-ups | 01 मिनिट |
20 Squats | 01 मिनिट |
agniveer vayu physical test for female
महिला शारीरिक चाचणी | वेळ |
1.6 Km धावणे | 08 मिनिटे |
10 Sit-ups | 01.30 मिनिटे |
15 Squats | 01 मिनिट |
agniveer airforce selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- CASB (Central Airmen Selection Board) चाचणी
- शारीरिक चाचणी
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
agniveer bharti 2024 exam pattern
परीक्षा कशी असेल ?
- अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ( Objective Type ) ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.
- उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना Penalty असेल त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 (25%) इतके गुण प्राप्तगुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील.
- उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास म्हणजेच तो प्रश्न रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना Penalty लागणार नाही.
agniveer bharti 2024 documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला ( असेल तर )
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर ( असेल तर )
- 10/12 वी प्रमाणपत्र
- Ews प्रमाणपत्र ( असेल तर )
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- खेळाडू प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
agniveer airforce bharti 2024 apply online
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
airforce agniveer 2024 notification
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
Q. अग्निपथ योजनासाठी कोण पात्र आहे ?
ज्याचे वय १७.५ ते २१ वर्ष आहे असे उमेदवार Agnipath Scheme साठी पात्र आहेत.
Q. Agniveervayu Bharti फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
Agniveervayu Bharti फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.
Q. Indian Airforce Agniveervayu Bharti 2024 जाहिरात केंव्हा प्रसिद्ध झाली ?
Indian Airforce Agniveervayu Bharti 2024 जाहिरात 02/01/2024 रोजी प्रसिद्ध झाली.
Q. IAF Agniveervayu Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे ?
IAF Agniveervayu Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क रु. 550/- आहे.