Income Tax Mumbai Bharti 2024 – मुंबई आयकर विभागात 291 जागांसाठी भरती

Income Tax Mumbai Bharti 2024 – मुंबई आयकर विभागात 291 जागांसाठी भरती : भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आयकर विभागात 291 जागांसाठी भरती निघाली आहेत . भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम व अर्ज करण्यासाठी लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

Income Tax Mumbai Bharti 2024 in Marathi

Income Tax Department Recruitment 2024

Applications are welcomed from praiseworthy sports persons who have addressed the Nation/State/All India Bury College competitions (coordinated under the aegis of the Relationship of Indian Colleges) for arrangement to the accompanying posts under sports amount. Income Tax Department Recruitment 2024, Income Tax Department Bharti 2024 for 291 Inspector of Income-tax, Stenographer Grade-II, Tax Assistant, Multi-Tasking Staff , & Canteen Attendant Posts.

Income Tax Department Vacancy 2023

पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स14
2स्टेनोग्राफर18
3टॅक्स असिस्टंट119
4मल्टी टास्किंग स्टाफ137
5कॅन्टीन अटेंडंट03
एकूण291

income tax recruitment education qualification

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्सपदवीधर व संबंधित क्रीडा पात्रता
स्टेनोग्राफर12वी उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता
टॅक्स असिस्टंटपदवीधर व संबंधित क्रीडा पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ10वी उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता
कॅन्टीन अटेंडंट10वी उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता

income tax recruitment pay scale

वेतन श्रेणी

पदाचे नाववेतन श्रेणी
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स44,900 ते 1,42,400
स्टेनोग्राफर25,500 ते 81,100
टॅक्स असिस्टंट25,500 ते 81,100
मल्टी टास्किंग स्टाफ18,000 ते 56,900
कॅन्टीन अटेंडंट18,000 ते 56,900

income tax recruitment age limit

वयोमर्यादा

पदाचे नाव वयोमर्यादा
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स18 ते 30 वर्ष
स्टेनोग्राफर18 ते 27 वर्ष
टॅक्स असिस्टंट18 ते 27 वर्ष
मल्टी टास्किंग स्टाफ18 ते 25 वर्ष
कॅन्टीन अटेंडंट18 ते 25 वर्ष
01 जानेवारी 2023 रोजी, OBC साठी 05 वर्षे सूट, SC/ST साठी 10 वर्षे सूट

income tax recruitment sport qualification

क्रीडा पात्रता

राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू
सविस्तर माहितीकरिता कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात पाहा

income tax recruitment examination fees

परीक्षा शुल्क200 रुपये
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु झालेली तारीख22 डिसेंबर 2023
अर्जाची शेवटची तारीख19 जानेवारी 2024

income tax recruitment selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची खेळाच्या पात्रतेच्या आधारावरती शॉर्टलिस्टींग केले जाईल.
  • उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
  • उमेदवाराचे मेडिकल होईल.

income tax recruitment required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • सहीचा नमुना
  • १० वी / १२ वी / पदवी प्रमाणपत्र
  • खेळाचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर / ईमेल आयडी
  • अपंग प्रमाणपत्र ( असल्यास )
  • जातीचा दाखला
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

income tax bharti apply online

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

FAQ

Q. मुंबई आयकर विभागात अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

मुंबई आयकर विभागात अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

Q. मुंबई आयकर विभागात वेतन किती मिळते ?

मुंबई आयकर विभागात वेतन १८००० ते १४२४०० रुपयांपर्यंत ज्या त्या पोस्ट नुसार मिळते.

Q. मुंबई आयकर विभागात अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असेल ?

मुंबई आयकर विभागात अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क हे २०० रुपये असणार आहे.

Q. मुंबई आयकर विभागात नोकरीचे ठिकाण कोठे असेल ?

मुंबई आयकर विभागात नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

Income Tax Mumbai Bharti 2024 – मुंबई आयकर विभागात 291 जागांसाठी भरती

Leave a Comment