Indian Army Agniveer Bharti 2024 – भारतीय सैन्यामध्ये अग्निवीर पदांची भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यामध्ये अग्निवीर पदांची भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
Indian Army Agniveer Recruitment Rally 2024
Agniveer Bharti 2024
Big announcement of Indian Army which is under Ministry Of Defence for Agnipath Scheme for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk / Store Keeper Technical, Agniveer Tradesmen All Arms)10th Pass, Agniveer Tradesmen All Arms 08th Pass Posts. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding Indian Army Agniveer Bharti 2024.
indian army agniveer bharti 2024 vacancy details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | अग्निवीर जनरल ड्यूटी | सध्या उपलब्ध नाही |
2 | अग्निवीर टेक्निकल | सध्या उपलब्ध नाही |
3 | अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल | सध्या उपलब्ध नाही |
4 | अग्निवीर ट्रेड्समन ( 10 वी उत्तीर्ण ) | सध्या उपलब्ध नाही |
5 | अग्निवीर ट्रेड्समन ( 08 वी उत्तीर्ण ) | सध्या उपलब्ध नाही |
indian army agniveer recruitment 2024 education qualification
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्निवीर जनरल ड्यूटी | 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण |
अग्निवीर टेक्निकल | 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण PCM & English किंवा 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण व ITI / डिप्लोमा |
अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल | 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण |
अग्निवीर ट्रेड्समन ( 10 वी उत्तीर्ण ) | 10 वी उत्तीर्ण |
अग्निवीर ट्रेड्समन ( 08 वी उत्तीर्ण ) | 08 वी उत्तीर्ण |
indian army agniveer recruitment 2024 age limit
वयोमर्यादा | जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा शुल्क | रु. 250/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा | 22 एप्रिल 2024 पासून |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 22 मार्च 2024 |
indian army agniveer bharti 2024 physical eligibility
शारीरिक पात्रता
पदाचे नाव | उंची | छाती | छाती फुगवून |
अग्निवीर जनरल ड्यूटी | 168 सेमी | 77 सेमी | 82 सेमी |
अग्निवीर टेक्निकल | 167 सेमी | 76 सेमी | 81 सेमी |
अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल | 162 सेमी | 77 सेमी | 82 सेमी |
अग्निवीर ट्रेड्समन ( 10 वी उत्तीर्ण ) | 168 सेमी | 76 सेमी | 81 सेमी |
अग्निवीर ट्रेड्समन ( 08 वी उत्तीर्ण ) | 168 सेमी | 76 सेमी | 81 सेमी |
indian army agniveer bharti 2024 aro wise notification
सहभागी जिल्हे व जाहिरात
ARO | सहभागी जिल्हे | जाहिरात |
ARO पुणे | अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर | येथे क्लिक करा |
ARO औरंगाबाद ( छ.संभाजीनगर ) | औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी | येथे क्लिक करा |
ARO कोल्हापूर | कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा | येथे क्लिक करा |
ARO नागपूर | नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया | येथे क्लिक करा |
ARO मुंबई | मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे | येथे क्लिक करा |
indian army agniveer bharti 2024 selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
indian army agniveer bharti 2024 required documents in marathi
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला ( असेल तर )
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर ( असेल तर )
- 10/12 वी प्रमाणपत्र
- Ews प्रमाणपत्र ( असेल तर )
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- खेळाडू प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
indian army agniveer bharti 2024 official website
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
indian army agniveer bharti 2024 apply online
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
अग्निपथ योजनासाठी कोण पात्र आहे ?
ज्याचे वय १७.५ ते २१ वर्ष आहे असे उमेदवार Agnipath Scheme साठी पात्र आहेत.
Indian Army Agniveer Bharti 2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
Indian Army Agniveer Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.
Indian Army Agniveer Recruitment Rally 2024 Age Limit काय आहे ?
Indian Army Agniveer Recruitment Rally 2024 Age Limit जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा.
Indian Army Agniveer Bharti 2024 फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे ?
Indian Army Agniveer Bharti 2024 फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क रु. 250/- आहे.