IOCL Apprentice Recruitment 2023 – इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटीस पदांच्या 1603 जागांसाठी भरती

IOCL Apprentice Recruitment 2023 – इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटीस पदांच्या 1603 जागांसाठी भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1603 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 आहे भरतीसाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा परीक्षा शुल्क नोकरीचे ठिकाण अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत

IOCL Apprentice Recruitment

IOCL Apprentice Bharati 2023

Indian Oil Corporation Limited, IOCL Apprentice Recruitment 2023 (Indian Oil Apprentice Bharti 2023) for 1603 Trade Apprentice, Technician Apprentice  & Graduate Apprentice Posts (Technical and Non – Technical) at its Locations in States and Union Territories (UTs) of India (Tamil Nadu & Puducherry, Karnataka, Maharashtra, Gujarat, Goa, Madhya Pradesh, Chhattisgarh, UT of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, West Bengal, Bihar, Odisha, Jharkhand, Assam, Sikkim, UT of Andaman & Nicobar Island, Tripura, Nagaland, Mizoram, Meghalaya, Manipur & Arunachal Pradesh, Delhi, Haryana, Punjab, UT of Chandigarh, Himachal Pradesh, UT of J&K, UT of Ladakh, Uttar Pradesh, Rajasthan, Uttarakhand),iocl apprentice recruitment syllabus, iocl apprentice recruitment,iocl apprentice recruitment 2022 notification pdf, iocl apprentice recruitment 2023

iocl recruitment 2023 apprentice

पदांचे नाव व पदसंख्या :

पदांचे नावपदसंख्या
ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस1603

iocl recruitment 2023 qualification

शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • ट्रेड अप्रेंटिस – कमीत कमी दहावी उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा ITI
  • टेक्निशियन अप्रेंटिस – इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पदवीधर अप्रेंटिस – BA/B.Com/B.Sc/BBA

iocl bharati age limit

वयाची अट काय आहे ?

30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे. ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )

iocl bharati Placement

नोकरी ठिकाण कोठे आहे ?

संपूर्ण भारत नोकरीचे ठकाण असणार आहे.

IOCL bharati fee

अर्ज करण्यासाठी शुल्क असणार आहे ?

अर्ज करण्यासाठी शुल्क नाही

IOCL Apprentice Recruitment 2023 – इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटीस पदांच्या 1603 जागांसाठी भरती

iocl bharati eligibility criteria

इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या शिकाऊ उमेदवारांची निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची निवड ही ऑनलाईन चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. व त्या उमेदवाराने त्यांच्या निकषांची पूर्तता पूर्ण केले पाहिजे.
  • ऑनलाइन चाचणी Objective Type / MCQ पद्धतीने घेतले जाईल. ज्यामध्ये चार पर्याय असतील त्यामधील एक योग्य पर्याय निवडायचा आहे.

iocl recruitment 2023 syllabus

उमेदवाराचे मूल्यमापन खालील पद्धतीने केले जाईल

1. ट्रेड अप्रेंटिस व टेक्निशियन

  • संबंधित विषयातील तांत्रिक कौशल्य.
  • सामान्य योग्यता ( Generic Aptitude ) व परिमाणात्मक योग्यता ( Quantitative Aptitude )
  • तर्क क्षमता ( Reasoning Abilities )
  • बेसिक इंग्रजी भाषेचे नॉलेज ज्ञान.

2. पदवीधर अप्रेंटिस

  • संबंधित विषयातील तांत्रिक कौशल्य.
  • सामान्य योग्यता ( Generic Aptitude ) व परिमाणात्मक योग्यता ( Quantitative Aptitude )
  • तर्क क्षमता ( Reasoning Abilities )
  • बेसिक इंग्रजी भाषेचे नॉलेज ज्ञान.

iocl sathi lagnare documents

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • अप्रेंटीस रजिस्ट्रेशन नंबर
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जातीचा दाखला
  • नॉन-क्रेमिलायेर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे असावे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • 10 वी, ITI, पदवी मार्कशीट

iocl aaplication last date

अर्ज करण्याची शेवटची तारीख

5 जानेवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

iocl application start date

अर्ज सुरू होण्याची तारीख

16 डिसेंबर 2023 अर्ज सुरू होतील

iocl bharati website

अधिकृत वेबसाईटLink
जाहिरात पहाLink
ऑनलाइन अर्ज कराLink

अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

IOCL Apprentice Recruitment 2023 – इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटीस पदांच्या 1603 जागांसाठी भरती

Leave a Comment