Jalsandharan Bharti 2024 Admit Card Download – मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती प्रवेशपत्र उपलब्ध

Jalsandharan Bharti 2024 Admit Card Download – मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती प्रवेशपत्र उपलब्ध : मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी ऑनलाइन परीक्षा २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी विविध केंद्रावर आयोजित होणार आहे. तुम्ही Mruda Jalsandharan Vibhag Admit Card खालील लिंक द्वारे डाउनलोड करू शकता.

Jalsandharan Bharti 2024 Admit Card Download

WCD Maharashtra Hall Ticket 2024 – Overview

संस्थामृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र
पदाचे नावजलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब
हॉल तिकीट प्रसिद्ध तारीख12 फेब्रुवारी 2024
परीक्षेची तारीख20 आणि 21 फेब्रुवारी 2024
परीक्षेचा कालावधी02 तास
परीक्षा कशी असेल ?संगणक आधारित चाचणी (CBT)
प्रश्न100 ( MCQ Type )

WCD Hall Ticket 2024 Download Link (Active)

प्रवेशपत्रयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मृद व जल संवर्धन विभागा ने जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट – ब ६७० रिक्त पदांसाठी प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून या भरतीसाठी, महाराष्ट्र उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित केली आहे. ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत अशा उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

Mruda Jalsandharan Vibhag Admit Card Download

Jalsandharan Bharti 2024 Admit Card Download

Leave a Comment