Latur Mahanagarpalika Bharti 2024 – लातूर महानगरपालिकेत 80 जागांसाठी भरती

Latur Mahanagarpalika Bharti 2024 – लातूर महानगरपालिकेत 80 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लातूर महानगरपालिकेत 80 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत.

Latur Mahanagarpalika Recruitment 2024

Latur Mahanagarpalika Bharti in Marathi

Big announcement of Latur Municipal Corporation for 80 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Environmental Conservation Officer, System Manager, Administration, Medical Superintendent, Branch Engineer Civil, Legal Officer, Fire Station Officer, Junior Engineer Civil, Junior Engineer, Junior Engineer Mechanical, Tax Superintendent, Pharmacist, Assistant Tax Superintendent, Tax Inspector, Driver, Clerk Typist, Fireman, Volve-man, etc.

latur mahanagarpalika bharti age limit

पदाचे नाव, पदसंख्या व वयोमर्यादा

पद क्र.पदाचे नाववयोमर्यादापदसंख्या
1पर्यावरण संवर्धन अधिकारी18 ते 38 वर्ष01
2सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन18 ते 38 वर्ष01
3वैद्यकीय अधीक्षक18 ते 38 वर्ष01
4शाखा अभियंता (स्थापत्य)18 ते 38 वर्ष02
5विधी अधिकारी18 ते 38 वर्ष01
6अग्निशमन केंद्र अधिकारी18 ते 38 वर्ष01
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)18 ते 38 वर्ष04
8कनिष्ठ अभियंता18 ते 38 वर्ष04
9कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)18 ते 38 वर्ष01
10कर अधीक्षक18 ते 38 वर्ष02
11औषध निर्माता18 ते 38 वर्ष01
12सहाय्यक कर अधीक्षक18 ते 38 वर्ष04
13कर निरीक्षक18 ते 38 वर्ष04
14यंत्र चालक18 ते 30 वर्ष09
15लिपिक टंकलेखक18 ते 38 वर्ष10
16फायरमन18 ते 30 वर्ष30
17व्हॉलमन18 ते 38 वर्ष04
एकूण80

latur mahanagarpalika bharati education qualification

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पर्यावरण संवर्धन अधिकारीपर्यावरण अभियांत्रिकी पदवी, MS-CIT किंवा समतुल्य व
03 वर्षे अनुभव
सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासनB.E/B.Tech (कॉम्प्युटर)/MCA, MS-CIT किंवा समतुल्य व
03 वर्षे अनुभव
वैद्यकीय अधीक्षकMBBS, MS-CIT किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव
शाखा अभियंता (स्थापत्य)स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी व MS-CIT किंवा समतुल्य
विधी अधिकारीविधी पदवी, MS-CIT किंवा समतुल्य व 03 वर्षे अनुभव
अग्निशमन केंद्र अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी, B.E (फायर)/स्टेशन ऑफिसर
& इंस्ट्रक्टर डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी व MS-CIT किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंतास्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी व MS-CIT किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी व MS-CIT किंवा समतुल्य
कर अधीक्षककोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य
औषध निर्माता12वी उत्तीर्ण, B.Pharm, MS-CIT किंवा समतुल्य व
03 वर्षे अनुभव
सहाय्यक कर अधीक्षककोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य
कर निरीक्षककोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समतुल्य व
03 वर्षे अनुभव
यंत्र चालक10वी उत्तीर्ण, 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स,
जड वाहन चालक परवाना व वाहन चालक म्हणून 03 वर्षे अनुभव
लिपिक टंकलेखककोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
व इंग्रजी 40 श.प्र.मि, MS-CIT किंवा समतुल्य
फायरमन10वी उत्तीर्ण व 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
व्हॉलमन10वी उत्तीर्ण, ITI (पंप ऑपरेटर) व MS-CIT किंवा समतुल्य

latur mahanagarpalika bharati exam fees

परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग: ₹1000/-
मागासवर्गीय: ₹900/-
नोकरीचे ठिकाणलातूर
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु झालेली तारीख22 डिसेंबर 2023
अर्जाची शेवटची तारीख14 जानेवारी 2024

latur mahanagarpalika bharati selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस एम एस द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच लातूर महानगरपालिका संकेतस्थळ व परीक्षा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • प्रत्यक्ष मुलाखती फक्त वरीलपैकी श्रेणी अ मधील पर्यावरण संवर्धन अधिकारी व सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन या पदांसाठी असेल.
  • उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 50 % व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

latur mahanagarpalika bharti exam

परीक्षा कशी असेल ?

परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे प्रश्न असून प्रत्येकी 1 गुण असणार आहे. एकूण 100 गुण असतील व परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी असेल.

Latur Mahanagarpalika Bharati Required Documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )

Latur mahanagarpalika bharati notification pdf

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

latur mahanagarpalika bharti online apply

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

FAQ

Q. लातूर महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

लातूर महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे

Q. लातूर महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असेल ?

लातूर महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग: ₹1000/-, मागासवर्गीय: ₹900/- आहे

Latur Municipal Corporation

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

Latur Mahanagarpalika Bharti 2024 – लातूर महानगरपालिकेत 80 जागांसाठी भरती

Leave a Comment