Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विविध पदांच्या 255 जागा : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये विविध पदांच्या 255 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
Karagruh Vibhag Bharti 2024 Marathi
Maharashtra Prisons Department Recruitment
Big announcement of Maharashtra Prisons Department for 255 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Clerk, Senior Clerk, Shorthand Lower Grade, Teacher, Director of Sewing, Director of Carpentry, Laboratory Technician, Director of Bakery, Director of Weaving, Director of Tannery, Director of Machinery, Director of Knitting and Weaving, Sawmaker, Director of Blacksmithing, Scissors, House Supervisor, Director of Claws and Garments, Director of Braille, Joiner, Preparatory, Milling Supervisor, Director of Physical Training, Director of Physical Education Posts.
Maharashtra Karagruh Vibhag Recruitment 2024 Vacancy
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | लिपिक | 125 |
2 | वरिष्ठ लिपिक | 31 |
3 | लघुलेखक निम्न श्रेणी | 04 |
4 | मिश्रक | 27 |
5 | शिक्षक | 12 |
6 | शिवणकाम निदेशक | 10 |
7 | सुतारकाम निदेशक | 10 |
8 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 08 |
9 | बेकरी निदेशक | 04 |
10 | ताणाकार | 06 |
11 | विणकाम निदेशक | 02 |
12 | चर्मकला निदेशक | 02 |
13 | यंत्र निदेशक | 02 |
14 | निटींग व विव्हिंग निदेशक | 01 |
15 | करवत्या | 01 |
16 | लोहारकाम निदेशक | 01 |
17 | कातारी | 01 |
18 | गृह पर्यवेक्षक | 01 |
19 | पंजा व गालीचा निदेशक | 01 |
20 | ब्रेल लिपी निदेशक | 01 |
21 | जोडारी | 01 |
22 | प्रिपेटरी | 01 |
23 | मिलींग पर्यवेक्षक | 01 |
24 | शारीरिक कवायत निदेशक | 01 |
25 | शारीरिक शिक्षण निदेशक | 01 |
एकूण | 255 |
maharashtra karagruh vibhag bharti 2024 education
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | कोणत्याही शाखेतील पदवी |
वरिष्ठ लिपिक | कोणत्याही शाखेतील पदवी |
लघुलेखक निम्न श्रेणी | 10वी उत्तीर्ण, शॉटहँड 100 श.प्र.मि.व मराठी व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. |
मिश्रक | 10वी/12वी उत्तीर्ण व B.Pharm/D.Pharm |
शिक्षक | 10वी/12वी उत्तीर्ण व D.Ed |
शिवणकाम निदेशक | 10वी उत्तीर्ण, ITI मास्टर टेलर व 2 वर्ष अनुभव |
सुतारकाम निदेशक | 10वी उत्तीर्ण,ITI सुतारकाम व 2 वर्ष अनुभव |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12वी भौतिक व रसायनशास्त्र उत्तीर्ण व 1 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र |
बेकरी निदेशक | 10वी उत्तीर्ण,ITI बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप व 2 वर्ष अनुभव |
ताणाकार | 10वी उत्तीर्ण,ITI ताणाकार व 2 वर्ष अनुभव |
विणकाम निदेशक | 10वी उत्तीर्ण,ITI विणकाम टेक्नोलॉजी व 2 वर्ष अनुभव |
चर्मकला निदेशक | 10वी उत्तीर्ण,ITI चर्मकला व 2 वर्ष अनुभव |
यंत्र निदेशक | 10वी उत्तीर्ण,ITI मशीनिस्ट व 3 वर्ष अनुभव |
निटींग व विव्हिंग निदेशक | 10वी उत्तीर्ण,ITI विव्हिंग टेक्नोलॉजी व 2 वर्ष अनुभव |
करवत्या | 4 थी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 1 वर्ष अनुभव |
लोहारकाम निदेशक | 10/12 वी उत्तीर्ण, ITI शीट मेटल टिन स्मिथ व 3 वर्ष अनुभव |
कातारी | 10वी उत्तीर्ण, ITI टर्नर व 3 वर्ष अनुभव |
गृह पर्यवेक्षक | 10वी उत्तीर्ण,कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र |
पंजा व गालीचा निदेशक | 10वी उत्तीर्ण, ITI व 2 वर्ष अनुभव |
ब्रेल लिपी निदेशक | 10वी उत्तीर्ण,अंध शिक्षण प्रमाणपत्र व 1 वर्ष अनुभव |
जोडारी | 10वी उत्तीर्ण, ITI फिटर व 2 वर्ष अनुभव |
प्रिपेटरी | 10वी उत्तीर्ण, ITI वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग व 2 वर्ष अनुभव |
मिलींग पर्यवेक्षक | 10वी उत्तीर्ण, ITI वुलन टेक्निशियन व 2 वर्ष अनुभव |
शारीरिक कवायत निदेशक | 10वी उत्तीर्ण व शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य |
शारीरिक शिक्षण निदेशक | 10वी उत्तीर्ण व शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी |
maharashtra karagruh vibhag recruitment 2024 age limit
वयोमर्यादा | 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट |
परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग : रु 1000/- मागासवर्गीय : रु 900/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु तारीख | 01 जानेवारी 2024 |
अर्जाची शेवटची तारीख | 25 जानेवारी 2024 |
karagruh vibhag bharti 2024 selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- व्यावसायिक चाचणी
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
karagruh vibhag bharti 2024 exam pattern
परीक्षा कशी असेल ?
- परीक्षा Computer Based ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून, एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिका स्वरूप व त्याची काठीन्यता तपासण्यात येऊन त्याचे Normalization पद्धतीने गुण निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल.
- परीक्षासाठी १ तास २० मिनिटाचा कालावधी असून त्यातील ४० मिनिटे हि व्यावसायिक चाचणीसाठी असतील
maharashtra karagruh vibhag bharti 2024 documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला ( असेल तर )
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर ( असेल तर )
- 10/12 वी प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- B.ed प्रमाणपत्र
- ITI प्रमाणपत्र
- Diploma प्रमाणपत्र
- Ews प्रमाणपत्र ( असेल तर )
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- खेळाडू प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
- अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र
- लहान कुटुंब प्रतिज्ञापन
karagruh vibhag bharti 2024 apply online
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
karagruh vibhag bharti 2024 notification
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
Maharashtra Karagruh Vibhag Recruitment 2024
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
Q. Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे ?
Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.
Q. Karagruh Vibhag Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे ?
Karagruh Vibhag Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी रु 1000/- तसेच मागासवर्गीयांसाठी रु 900/- एवढे राहील.
Q. Maharashtra Karagruh Vibhag Recruitment 2024 Age Limit काय असेल ?
Maharashtra Karagruh Vibhag Recruitment 2024 Age Limit 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष तसेच मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट असेल.
Q. Karagruh Vibhag Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे ?
Karagruh Vibhag Bharti 2024 अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
Karagruh vibhag lab technician syllabus ksha rahnar ya badal mahit milu skte kay
कृपया मूळ जाहिरातीमधील पान क्र १० पाहावे.