Mahavitaran Bharti 2024 – महावितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती

Mahavitaran Bharti 2024 – महावितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.महावितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024

Mahadiscom Recruitment 2024 Marathi

Big announcement of Mahavitaran which is s a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. Mahavitaran is also known as Mahadiscom or MSEDCL for 5347 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Vidyut Sahayyak Posts.

MSEDCL Bharti 2024 Vacany

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1विद्युत सहाय्यक5347

mahavitaran recruitment 2024 caste wise vacancy

प्रवर्गानुसार पदसंख्या

प्रवर्ग पदसंख्या
अ. जा.673
अ.ज.491
वि.जा. (अ)150
भ. ज. (ब)145
भ. ज. (क)196
भ. ज. (ड)108
वि.मा.प्र.108
इ. मा.व.895
आ.दु.घ.500
खुला प्रवर्ग2081
एकूण 5347

mahavitaran bharti 2024 education qualification

शैक्षणिक पात्रता10वी / 10+2 / ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा
विजतंत्री / तारतंत्री डिप्लोमा
वयोमर्यादा29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्ष
मागासवर्गीय : 05 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग : रु 250/-
मागासवर्गीय : रु 125/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख19 एप्रिल 2024

mahavitran recruitment 2024 payscale

मानधन कसे असेल ?

वर्षमानधन
प्रथम वर्ष15,000 रुपये
द्वितीय वर्ष16,000 रुपये
तृतीय वर्ष17,000 रुपये

mahavitaran bharti 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

mahavitaran recruitment 2024 exam pattern

परीक्षा कशी असेल ?

  • अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ( Objective Type ) ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अहर्ता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील. परीक्षेचे माध्यम मराठी / इंग्रजी राहील.
  • उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना Penalty असेल त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 (25%) इतके गुण प्राप्तगुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील.
  • उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास म्हणजेच तो प्रश्न रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना Penalty लागणार नाही.
  • परीक्षा हि 150 मार्कची असून 130 प्रश्न असतील व त्यासाठी 120 मिनिटाचा एकत्रित कालावधी असेल.

mahavitaran recruitment 2024 syllabus in marathi

विषय, प्रश्न आणि गुण कसे असतील ?

विषयप्रश्नगुण
तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान
(Professional Knowledge)
50110
सामान्य अभियोग्यता (General Aptitude)
(i) तर्क शक्ती (Reasoning)
(ii) संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)
(iii) मराठी भाषा (Marathi Language)

40
20
20

20
10
10
एकूण 130150

mahavitaran recruitment 2024 required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला ( असेल तर )
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर ( असेल तर )
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • ITI प्रमाणपत्र
  • Diploma प्रमाणपत्र
  • Ews प्रमाणपत्र ( असेल तर )
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • खेळाडू प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
  • अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र

mahavitaram bharati 2024 online apply

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

mahavitaran bharti 2024 notification

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Mahavitaran Bharti 2024

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Q. Mahavitaran Bharti 2024 कशी असणार आहे ?

Mahavitaran Bharti 2024 हि ३ वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने असणार आहे व तीन वर्ष झाल्यानंतर ते नियमित करू शकतात.

Q. Mahavitaran Recruitment 2024 Age Limit काय असेल ?

Mahavitaran Recruitment 2024 Age Limit 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्ष तसेच मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूटअसेल

Q. Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 शैक्षणिक पात्रता काय आहे ?

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी / 10+2 / ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री / तारतंत्री डिप्लोमा असावा.

Q. MSEDCL Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे ?

MSEDCL Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे.

Leave a Comment