Mahavitaran Saur Krushi Pump Yojana – महावितरण सौर कृषी पंप योजना : नमस्कार, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण विज जोडणी साठी कोटेशन भरून जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार सोलार पंप. राज्यातील जवळपास 60000 पेक्षा जास्त शेतकरी अजूनही वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन विजेची जोडणी मिळावी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महावितरणच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देणे हा निर्णय आहे. यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Mahavitaran Solar Pump Yojana
Mahavitaran Saur Krushi Pump Yojana in Marathi
Mahavitaran saur krushi pump yojana, mahavitaran solar pump, mavitaran saur krushi pump yojana apply online, mahavitaran saur krushi pump yojana benefits, msedcl solar pump scheme application form, How To Apply, Key Points, Eligibility Criteria, Beneficiaries, Required Documents, Official Website.
mahavitaran solar pump
योजनेचे नाव | महावितरण सौर कृषी पंप योजना |
कोणी सुरु केली | राज्य सरकार |
चालु वर्ष | 2023 |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्देश | राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप उपलब्ध करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
mahavitaran solar pump yojana details in marathi
महावितरण सौर कृषी पंप योजना थोडक्यात माहिती
महावितरण विज जोडणी साठी कोटेशन भरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार सोलार पंप. राज्यातील जवळपास 60000 पेक्षा जास्त शेतकरी अजूनही वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन विजेची जोडणी मिळावी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महावितरणच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देणे हा निर्णय आहे. यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी कोटेशन भरले आहे त्यांनी आपल्या अर्जाच्या क्रमांकासहित महावितरणच्या पोर्टल वरती नोंदणी करायची आहे. त्यानंतर सर्वेक्षण होईल त्यानंतर सोलार पंप देण्याची प्रक्रिया सुरू होईल शेतकरी बांधवांनो या ठिकाणी कुसुम सोलर पंप तसेच मुख्यमंत्री सौर पंप योजना या योजनेचे एकत्र करून शेतकऱ्यांना लाभ देत असताना प्रति आधार कार्ड प्रति लाभार्थी म्हणजेच एका आधार कार्डवर एकाच लाभार्थ्याला एकच सोलरचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी फक्त ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडण्यासाठी कोटेशन भरले आहे असे शेतकरी पात्र असतील.
mahavitaran solar pump yojana benefits in marathi
महावितरण सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे फायदे होतील
- शेतकऱ्यांना दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा होईल.
- शेतकऱ्यांना विद्युत बिलापासून मुक्तता मिळेल.
- शेतकऱ्यांना पर्यावरणाचे संरक्षण करण्यात मदत होईल.
- नवीकरणीय आणि प्रदूषणरहित सौर ऊर्जा मिळेल.
mahavitaran solar pump yojana required documents
महावितरण सौर कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- ७/१२ ( विहीर / बोअरवेल ची नोंद असावी )
- पासपोर्ट साईझ फोटो
- सामाईक क्षेत्र असल्यास उताऱ्यातील इतर व्यक्तींचे संमतीपत्र
msedcl solar pump scheme application form
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा
mahadiscom solar pump login
प्रधानमंत्री कुसुम घटक – ब योजनेअंतर्गत सौर कृषिपंप करिता आपल्या अर्जाची माहिती या लिंकवर लॉगइन करून पूर्ण भरावी : येथे क्लिक करा
mahavitaran solar pump yojana history
महावितरण सौर योजनेचा इतिहास
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ही राज्यातील सर्वात मोठी विद्युत वितरण कंपनी आहे. महावितरण राज्यातील 2.5 कोटी ग्राहकांना विद्युत पुरवठा करते. त्यात 45 लाख ग्राहक शेतकऱ्यांच्या वर्गात आहेत. महावितरण शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी विशेष अनुदान आणि सबसिडी देते. तरीही शेतकऱ्यांना विद्युत बिलाचा त्रास आणि वीज खंडित होण्याची तक्रार असते. महावितरणने या समस्यांना दूर करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची सुरुवात केली. त्यातील एक म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना . ही योजना 2019 साली सुरू झाली. यामध्ये शेतकऱ्यांना 3 ते 5 अश्वशक्ती क्षमतेचे सौर पंप उपलब्ध करून दिले जाते. यासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10 टक्के व अनुसूचित जाती / जमातीच्या शेतकऱ्यांना 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लातो. यामध्ये 1 लाख सौर पंप उपलब्ध करून दिले जातील.
FAQ
Q.महावितरण सौर कृषी पंप योजनेसाठी पात्र कोण आहेत ?
या योजनेसाठी फक्त ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडण्यासाठी कोटेशन भरले आहे परंतु अजूनही वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत असे शेतकरी पात्र असतील.
Q.महावितरण सौर कृषी पंप योजनेचा उद्देश काय आहे ?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप उपलब्ध करणे.
Q.महावितरण सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
महावितरण सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
Q.महावितरण सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदे होतील ?
शेतकऱ्यांना दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा होईल,शेतकऱ्यांना विद्युत बिलापासून मुक्तता मिळेल,शेतकऱ्यांना पर्यावरणाचे संरक्षण करण्यात मदत होईल,नवीकरणीय आणि प्रदूषणरहित सौर ऊर्जा मिळेल.
Q. सौर कृषीपंप म्हणजे काय ?
सौर पंप म्हणजे सौर उर्जेवर चालणारे पंप, यामध्ये फोटोव्होल्टाइक्स (PV) पॅनलव्दारे निर्माण होणाऱ्या विजेवर चालणारे पंप, पारंपारिक विजेवर किंवा डिझेलवर चालणाऱ्या पंपांच्या विरुद्ध हे पंप सूर्यप्रकाशापासून निर्माण होणाऱ्या विजेवर म्हणजेच थर्मल उर्जेवर काम करतात. सर्वसाधारणपणे सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये सोलर पॅनल, सोलर चार्ज कंट्रोलर, डी.सी. वॉटरपंप इत्यादी उपकरण असतात.
Conclusion
या लेखामध्ये आपण Mahavitaran Saur Krushi Pump Yojana – महावितरण सौर कृषी पंप योजना या योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आपण यामध्ये सांगितलेले आहे. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…