MHT CET 2024 Registration – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा : ज्या विध्यर्थ्यांना तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E / B.Tech / B.Pharmacy / Pharm.D) प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे. अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अभ्यासक्रम, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
MHT CET 2024
MHT CET 2024 Marathi
MHT CET 2024 Registration, MHT CET 2024 Marathi, mht cet 2024 exam date, mht cet 2024 registration date, mht cet 2024 registration fees, mht cet 2024 registration link, mht cet application form 2024, mht cet form date 2024, mht cet 2024 exam pattern, mht cet 2024 syllabus, MHT CET 2024 Application Fee, MHT CET 2024 Eligibility, mht cet exam fees 2024.
mht cet application form 2024
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा MHT CET 2024 |
अभ्यासक्रम | तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम B.E / B.Tech / B.Pharmacy / Pharm.D |
mht cet 2024 exam date
शैक्षणिक पात्रता | 12 वी Science उत्तीर्ण / पात्र किंवा समतुल्य |
वयोमर्यादा | वयाची अट नाही |
परीक्षा शुल्क | General साठी रु. 1000/- मागासवर्गीय आणि इतरांसाठी रु. 800/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू तारीख | 16 जानेवारी 2024 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 08 मार्च 2024 |
mht cet 2024 exam pattern
MHT CET 2024 परीक्षा स्वरूप कसे असेल ?
परीक्षा कशी असेल | ऑनलाईन, Computer Based Test |
परीक्षा किती सत्रात होणार | परीक्षा 2 सत्रात होणार सत्र 1- Physics and Chemistry सत्र 2- Mathematics |
वेळ | 180 मिनिट ( 90 मिनिट प्रतेक सत्रासाठी ) |
प्रश्न कसे असतील | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ( Multiple Choice Questions) |
एकूण मार्क | 200 मार्क ( 100 मार्क एका सत्रासाठी ) |
एकूण प्रश्न | 150 ( 50 प्रश्न प्रत्येक विषयासाठी ) |
परिक्षेची भाषा | Mathematics साठी इंग्रजी Physics and Chemistry साठी इंग्रजी / हिंदी / मराठी |
Negative Marking | चुकीच्या प्रश्नास मार्क वजा केले जाणार नाहीत |
mht cet 2024 syllabus
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम
MHT CET Physics Syllabus 2024
11 वी विषय | 12 वी विषय |
✔️Measurements ✔️Scalars and Vectors ✔️Force ✔️Friction in solids and liquids ✔️Refraction of Light ✔️Ray optics ✔️Magnetic effect of electric current ✔️Magnetism | ✔️Circular motion ✔️Rotational motion ✔️Oscillations ✔️Gravitation ✔️Elasticity ✔️Electrostatics ✔️Wave Motion ✔️Magnetism ✔️Surface Tension ✔️Wave Theory of Light ✔️Stationary Waves ✔️Kinetic Theory of Gases and Radiation ✔️Interference and Diffraction ✔️Magnetic Effects of Electric Current ✔️Electromagnetic Inductions ✔️Electrons and Photons ✔️Atoms ✔️Molecules ✔️Nuclei ✔️Semiconductors ✔️Communication Systems |
MHT CET Chemistry Syllabus 2024
11 वी विषय | 12 वी विषय |
✔️Some basic concepts of chemistry ✔️States of matter Gasses and liquids ✔️Redox reaction ✔️Surface chemistry ✔️Nature of chemical bond ✔️Hydrogen ✔️s-Block elements ✔️Fundamental concepts and ✔️methods in organic chemistr ✔️Alkane | ✔️Solid State ✔️Chemical Thermodynamics and Energetic ✔️Electrochemistry ✔️General Principles and Processes of Isolation ✔️Solutions and Colligative Properties ✔️p-Block elements ✔️Group 15 elements ✔️d and f Block Elements ✔️Chemical Kinetics ✔️Coordination Compounds ✔️Halogen Derivatives of Alkanes ✔️Aldehydes ✔️Ketones and Carboxylic Acids ✔️Organic Compounds Containing Nitroges ✔️Alcohols ✔️Phenols and Ether Alcohol ✔️Polymers ✔️Chemistry in Everyday Life ✔️Biomolecules Carbohydrates |
MHT CET Mathematics Syllabus 2024
11 वी विषय | 12 वी विषय |
✔️Trigonometric functions ✔️Trigonometric functions of Compound Angles ✔️Factorization Formulae ✔️Straight Line ✔️Circle and Conics ✔️Sets ✔️Relations and Functions ✔️Probability ✔️Sequences and series | ✔️Mathematical Logic ✔️Matrices ✔️Trigonometric functions ✔️Pair of straight lines ✔️Circle ✔️Conics ✔️Vectors ✔️Three-dimensional geometry ✔️Line ✔️Plane ✔️Linear programming problems ✔️Continuity ✔️Differentiation ✔️Applications of derivative ✔️Integration ✔️Applications of definite integral ✔️Statistics ✔️Probability distribution ✔️Bernoulli trials and Binomial distribution |
MHT CET Biology Syllabus 2024
11 वी विषय | 12 वी विषय |
✔️Biochemistry of cell ✔️Diversity in organisms, ✔️Plant Growth and Development ✔️Plant Water Relations and Mineral Nutrition | ✔️Genetic Basis of Inheritance ✔️Gene: its nature ✔️Expression and regulation ✔️Biotechnology: Process and Application ✔️Enhancement in Food Production ✔️Microbes in Human Welfare ✔️Photosynthesis ✔️Respiration ✔️Reproduction in Plants ✔️Organisms and Environment -Il |
mht cet 2024 required documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- जात वैधता प्रमाणपत्र
mht cet 2024 syllabus pdf
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
अभ्यासक्रम PDF लिंक | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
mht cet 2024 apply online
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
Conclusion
MHT CET 2024 ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
MHT CET 2024 Registration शेवटची तारीख काय आहे ?
MHT CET 2024 Registration महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.
MHT CET 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे ?
MHT CET 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क हे General साठी रु. 1000/मागासवर्गीय आणि इतरांसाठी रु. 800/- आहे.
MHT CET 2024 Marathi परीक्षा कशी असेल ?
MHT CET 2024 Marathi परीक्षा ऑनलाईन, Computer Based Test असणार आहे.
MHT CET 2024 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
MHT CET 2024 शैक्षणिक पात्रता ही 12 वी Science उत्तीर्ण / पात्र किंवा समतुल्य.
Valuable Information
Thankas
Valuable Information