MPCB Recruitment 2024 – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 64 जागांसाठी भरती

MPCB Recruitment 2024 – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 64 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 64 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत.

MPCB Bharti 2024

MPCB Recruitment 2024

MPCB Recruitment 2024 In Marathi

Big announcement of Maharashtra Pollution Control Board Vacancy 2024 for 64 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Regional Officer, Senior Scientific Officer, Scientific Officer, Junior Scientific Officer, Chief Accountant, Legal Assistant, Junior Stenographer, Junior Scientific Assistant, Senior Clerk, Laboratory Assistant, Junior Clerk/ Typist Posts. MPCB Bharti 2024

Maharashtra Pollution Control Board Vacancy 2024

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नाववेतन श्रेणीपदसंख्या
1प्रादेशिक अधिकारीएस-23, 67700-20870002
2वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीएस-23, 67700-20870001
3वैज्ञानिक अधिकारीएस-19, 55100-17510002
4कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीएस-15, 41800-13230004
5प्रमुख लेखापालएस-14, 38600-12280003
6विधी सहाय्यकएस-14, 38600-12280003
7कनिष्ठ लघुलेखकएस-14, 38600-12280014
8कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकएस-13, 35400-11240016
9वरिष्ठ लिपिकएस-08, 25500-8110010
10प्रयोगशाळा सहाय्यकएस-07, 21700-6910003
11कनिष्ठ लिपिक/ टंकलेखकएस-06, 19900-6320006
एकूण64

mpcb bharti 2024 education qualification

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रादेशिक अधिकारीइंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा
पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून
पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट व 05 वर्षे अनुभव.
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीविज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी व
05 वर्षे अनुभव
वैज्ञानिक अधिकारीविज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य व
03 वर्षे अनुभव
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीविज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य व
02 वर्षे अनुभव
प्रमुख लेखापालकोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी व
03 वर्षे अनुभव
विधी सहाय्यकविधी पदवी व 01 वर्ष अनुभव
कनिष्ठ लघुलेखककोणत्याही शाखेतील पदवी व इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व
इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकविज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी व
01 वर्ष अनुभव
वरिष्ठ लिपिककोणत्याही शाखेतील पदवी व 03 वर्षे अनुभव
प्रयोगशाळा सहाय्यकB.Sc
कनिष्ठ लिपिक/ टंकलेखककोणत्याही शाखेतील पदवी व
मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

mpcb bharati 2024 age limit

वयोमर्यादा01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष
मागासवर्गीय: 05 वर्ष अनुभव
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग: रु 1000/-
मागासवर्गीय: रु 900/-
दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु तारीख29 डिसेंबर 2023
अर्जाची शेवटची तारीख19 जानेवारी 2024

mpcb bharti 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • सर्व पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • पात्र उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल.
  • उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
  • उमेदवाराचे मेडिकल होईल.

mpcb recruitment exam pattern

परीक्षा कशी असेल ?

  • परीक्षामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील गट ‘अ ‘ मधील सर्व पदांकरिता १६० मार्कची लेखी परीक्षा असेल व ४० मार्कची मुलाखत असेल तसेच गट ‘ब’ व ‘क’ मधील सर्व पदासाठी २०० मार्कची लेखी परीक्षा असेल.
  • चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत म्हणजेच Nigetive Marking नसणार आहे.

mpcb bharti 2024 required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
  • MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र
  • लघुलेखन प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (संबंधित आस्थापना / HR विभागाचे

mpcb bharti 2024 notification pdf

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

mpcb bharati 2024 apply online

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

Leave a Comment