MPSC Recruitment 2024 – MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा

MPSC Recruitment 2024 – MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध झाली असून यामध्ये गट ‘अ ‘ आणि गट ‘ब’ संवर्गातील विविध पदासाठी 274 जागा निघाल्या आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

MPSC Recruitment 2024 Marathi

MPSC Bharti 2024 In Marathi

Big announcement of Maharashtra Public Service Commission for 274 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: State Services Group-A and Group-B, Maharashtra Civil Engineering Services Group-A and Group-B, Maharashtra Forest Service, Group-A and Group-B Posts.

Maharashtra Public Service Commission Vacancy 2024

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1राज्य सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’205
2महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा
गट ‘अ’ व गट ‘ब’
26
3महाराष्ट्र वन सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’43
एकूण274

mpsc bharti 2024 education qualification

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
राज्य सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’पदवीधर किंवा 55% गुणांसह वाणिज्य शाखेतील पदवी
(B.Com), (CA/ICWA/MBA)
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा
गट ‘अ’ व गट ‘ब’
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
महाराष्ट्र वन सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/
सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा समतुल्य

mpsc recruitment 2024 age limit

वयोमर्यादा01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्ष
मागासवर्गीय : 05 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग : रु 544/-
मागासवर्गीय : रु 344/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु तारीख5 जानेवारी 2024
अर्जाची शेवटची तारीख25 जानेवारी 2024

mpsc recruitment 2024 exam pattern

परीक्षा कशी असेल ?

परीक्षामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न असतील व यामध्ये चुकीच्या उत्तराला 1/4 Nigative Marking असणार आहे.

mpsc recruitment 2024 exam time table

परीक्षा कधी असेल ?

पद क्र.परीक्षेचे नावतारीख
1महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 202428 एप्रिल 2024
2राज्य सेवा मुख्य परीक्षा 202414 ते 16 डिसेंबर 2024
3महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 202423 नोव्हेंबर 2024
4महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 202428 ते 31 डिसेंबर 2024

mpsc bharti 2024 selection process in marathi

उमेदवार निवड प्रक्रिया

  • पूर्व परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

mpsc recruitment 2024 required documents in marathi

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र

mpsc bharti 2024 notification in marathi

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

mpsc recruitment 2024 apply online

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

MPSC Civil Services Bharti 2024

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Q. MPSC Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

MPSC Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

Q. MPSC Bharti 2024 वयाची अट काय असेल ?

MPSC Bharti 2024 वयाची अट 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्ष तसेच मागासवर्गीय : 05 वर्ष सूट असेल.

Q. MPSC Civil Services Bharti 2024 परीक्षा कशी असेल ?

MPSC Civil Services Bharti 2024 परीक्षामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न असतील व यामध्ये चुकीच्या उत्तराला 1/4 Nigative Marking असणार आहे.

Q. MPSC चा फुल (MPSC full form) फॉर्म काय आहे ?

Maharashtra Public Service Commission – महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा आहे.

2 thoughts on “MPSC Recruitment 2024 – MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा”

Leave a Comment