NDA Pune Bharti 2024 – राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागांवरती भरती

NDA Pune Bharti 2024 – राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागांवरती भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची 16 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

NDA Pune Recruitment 2024

NDA Group C Bharti 2024

Big announcement of National Defence Academy Khadakwasla Pune for 198 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Lower Division Clerk, Stenographer Grade-II, Draughtsman, Cinema Projectionist-II, Cook, Compositor Cum Printer, Civilian Motor Driver, Carpenter, Fireman, TA Baker and Confectioner, TA Cycle Repairer, TA Printing Machine Operator, TA Boot Repairer, Multi Tasking Staff Office and Training Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding National Defence Academy Khadakwasla Pune Recruitment 2024.

nda pune recruitment 2024 vacancy details

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1निम्न श्रेणी लिपिक16
2स्टेनोग्राफर ग्रेड II01
3ड्राफ्ट्समन02
4सिनेमा प्रोजेक्शनिस्ट II01
5कुक14
6कंपोझिटर कम प्रिंटर01
7सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर03
8कारपेंटर02
9फायरमन02
10TA बेकर आणि कन्फेक्शनर01
11TA सायकल रिपेअरर02
12TA प्रिंटिंग मशीन ऑपरेटर01
13TA बूट रिपेअरर01
14मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस आणि ट्रेनिंग151
एकूण 198

nda pune bharti 2024 age limit

वयोमर्यादा

पदाचे नाववयोमर्यादा
निम्न श्रेणी लिपिक18 ते 27 वर्ष
स्टेनोग्राफर ग्रेड II18 ते 27 वर्ष
ड्राफ्ट्समन18 ते 27 वर्ष
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट II18 ते 25 वर्ष
कुक18 ते 25 वर्ष
कंपोझिटर कम प्रिंटर18 ते 25 वर्ष
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर18 ते 27 वर्ष
कारपेंटर18 ते 25 वर्ष
फायरमन18 ते 27 वर्ष
TA बेकर आणि कन्फेक्शनर18 ते 25 वर्ष
TA सायकल रिपेअरर18 ते 25 वर्ष
TA प्रिंटिंग मशीन ऑपरेटर18 ते 25 वर्ष
TA बूट रिपेअरर18 ते 25 वर्ष
मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस आणि ट्रेनिंग18 ते 25 वर्ष
SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC 03 वर्ष सूट

nda pune bharti 2024 educational qualification

शैक्षणिक पात्रतालवकरच उपलब्ध होईल
नोकरीचे ठिकाणखडकवासला, पुणे
परीक्षा शुल्कफी नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरू तारीख27 जानेवारी 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2024

nda pune bharti 2024 category wise vacancy

प्रवर्गानुसार पदे

प्रवर्ग पदसंख्या
UR110
SC03
ST08
OBC58
EWS19
एकूण 198

nda pune recruitment 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी / शारीरिक चाचणी
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

nda pune recruitment 2024 pay scale

वेतन श्रेणी

पदाचे नाववेतन
निम्न श्रेणी लिपिकरु. 19900 ते 63200/-
स्टेनोग्राफर ग्रेड IIरु. 25500 ते 81100/-
ड्राफ्ट्समनरु. 25500 ते 81100/-
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट IIरु. 19900 ते 63200/-
कुकरु. 19900 ते 63200/-
कंपोझिटर कम प्रिंटररु. 19900 ते 63200/-
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हररु. 19900 ते 63200/-
कारपेंटररु. 19900 ते 63200/-
फायरमनरु. 19900 ते 63200/-
TA बेकर आणि कन्फेक्शनररु. 18000 ते 56900/-
TA सायकल रिपेअरररु. 18000 ते 56900/-
TA प्रिंटिंग मशीन ऑपरेटररु. 18000 ते 56900/-
TA बूट रिपेअरररु. 18000 ते 56900/-
मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस आणि ट्रेनिंगरु. 18000 ते 56900/-

nda pune bharti 2024 required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
  • अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र

nda pune bharti 2024 official website

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

nda pune bharti 2024 apply online

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

nda pune bharti 2024 notification

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

NDA Pune Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे ?

NDA Pune Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क नाही.

NDA Pune Recruitment 2024 एकूण किती जागा आहेत ?

NDA Pune Recruitment 2024 राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागांवरती भरती निघाली आहे.

NDA Group C Bharti 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

NDA Group C Bharti 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

1 thought on “NDA Pune Bharti 2024 – राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागांवरती भरती”

Leave a Comment