NHM Sangli Bharti 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली मध्ये 107 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली मध्ये 107 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
NHM Sangli Recruitment 2024
National Health Mission Sangli Recruitment 2024
Big announcement of National Health Mission Sangli for 107 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Full Time Medical Officer, Part Time Medical Officer, Anesthetist, Physician, Obstetrics / Gynaecologist, Ophthalmologist, Dermatologist, ENT Specialist, Microbiologist M.D, Staff Nurse / Multipurpose Staff Posts.
NHM Sangli Bharti 2024 Marathi Vacancy Details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – NUHM | 04 |
2 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – UHWC | 32 |
3 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 02 |
4 | भूलतज्ञ | 02 |
5 | फिजिशियन | 01 |
6 | प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ | 01 |
7 | नेत्ररोग तज्ञ | 01 |
8 | त्वचारोग तज्ञ | 01 |
9 | ENT विशेषज्ञ | 01 |
10 | सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ – M.D | 01 |
11 | स्टाफ नर्स – NUHM | 01 |
12 | स्टाफ नर्स – UHWC | 34 |
13 | पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी | 26 |
एकूण | 107 |
NHM Sangli Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – NUHM | MBBS |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – UHWC | MBBS / BAMS |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | MBBS |
भूलतज्ञ | MD / Anesth / DA |
फिजिशियन | MD Medicine / DNB |
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ | MD / MS Gyn / DGO / DNB |
नेत्ररोग तज्ञ | MS Opthalmologist / DOMS |
त्वचारोग तज्ञ | MD Skin / VD, DVD, DNB |
ENT विशेषज्ञ | MS ENT / DORL / DNB |
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ – M.D | MBBS, MD Microbiology |
स्टाफ नर्स – NUHM | 12वी उत्तीर्ण व GNM |
स्टाफ नर्स – UHWC | 12वी उत्तीर्ण व GNM |
पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी | 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण व पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स |
NHM Sangli Bharti 2024 Age Limit
वयोमार्यादा | पद क्र.1 ते 10 साठी 70 वर्षांपर्यंत पद क्र.11 ते 13 साठी 38 वर्षांपर्यंत मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | सांगली |
परीक्षा शुल्क | अराखीव रु 150/- राखीव रु 100/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सुरु तारीख | 02 जानेवारी 2024 |
अर्जाची शेवटची तारीख | 16 जानेवारी 2024 |
NHM Sangli Bharti 2024 Selection Process
उमेदवार निवड प्रक्रिया
- प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
- कौशल्य चाचणी
- मुलाखत
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
NHM Sangli Bharti 2024 Documents
अर्जासोबत जोडावयची आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला ( असेल तर )
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर ( असेल तर )
- 10/12 वी प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- पदनुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- Ews प्रमाणपत्र ( असेल तर )
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- खेळाडू प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
- शासकीय अनुभव असल्यास त्याचा दाखला
अर्ज हा ऑफलाईन करायचा असून अर्ज स्विकारण्याचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, RCH कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी,उत्तर शिवाजी नगर, सांगली जिल्हा परिषद, सांगली, पिन कोड – 416416
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा व अर्ज | येथे क्लिक करा |
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म भरा.
nhm sangli bharti 2024 fees structure
अर्जाचे शुल्क कसे भरावे ?
- अर्जाचे शुल्क हे Demand Draft ने भरायचे आहे.
- सदरचा Demand Draft हा Integrated Health and Family Welfare Society Sangli, Sangli Miraj and Kupwad City Corporation या नावाने असावा.
- Demand Draft हा राष्ट्रीयकृत बँकेचा असावा.
Conclusion
अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. अर्जामध्ये खाडाखोड करू नका.अर्जासोबत योग्य कागदपत्रे जोडा. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
Q. NHM Sangli Recruitment 2024 Demand Draft हा कोठे जोडावा ?
NHM Sangli Recruitment 2024 Demand Draft हा फॉर्मच्या सर्वात वरती जोडावा.
Q. NHM Sangli Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
NHM Sangli Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
Q. National Health Mission Sangli Recruitment 2024 अर्जासाठी किती शुल्क अकारण्यात येईल ?
National Health Mission Sangli Recruitment 2024 अराखीव रु 150/- व राखीव रु 100/- इतके शुल्क अकारण्यात येईल.