NIACL Recruitment 2024 – न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 300 जागांवरती भरती

NIACL Recruitment 2024 – न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 300 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 300 जागांवरती भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

NIACL Bharti 2024

NIACL Recruitment 2024

Niacl Assistant Recruitment 2024

Big announcement of New India Assurance Co. Limited for 300 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Assistants (Class III) Posts. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding NIACL Bharti 2024.

niacl recruitment 2024 vacancy

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1असिस्टंट ( क्लास III )300

niacl recruitment 2024 education

शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 30 वर्ष
SC / ST साठी 05 वर्ष सूट
OBC साठी 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
परीक्षा शुल्कGeneral / OBC साठी रु 850/-
SC / ST साठी रु100/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरू तारीख01 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख15 फेब्रुवारी 2024

niacl recruitment 2024 caste wise vacancy

प्रवर्गानुसार पदे

प्रवर्गपदसंख्या
SC68
ST43
OBC10
EWS30
UR149
एकूण300

niacl recruitment 2024 caste wise vacancy

उमेदवार निवड प्रक्रिया

  • पूर्व परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • स्थानिक भाषा चाचणी
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

niacl recruitment 2024 required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र

niacl recruitment 2024 notification

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

niacl recruitment 2024 apply online

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

NIACL Recruitment 2024 Exam कधी आहे ?

NIACL Recruitment 2024 Exam 02 मार्च 2024 रोजी आहे.

NIACL Bharti 2024 Age Limit किती आहे ?

NIACL Bharti 2024 Age Limit 01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 30 वर्ष आणि SC / ST साठी 05 वर्ष सूट व OBC साठी 03 वर्ष सूट आहे.

Niacl Assistant Recruitment 2024 Exam Fee किती आहे ?

Niacl Assistant Recruitment 2024 Exam Fee ही General / OBC साठी रु 850/- आणि SC / ST साठी रु100/- आहे.

Leave a Comment