NICL AO Recruitment 2024 – नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये 274 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये 274 जागांसाठी भरती निगाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
NICL Bharti 2024
NICL Recruitment 2024 In Marathi
Big announcement of National Insurance Company Limited for 274 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Administrative Officer (AO)–Specialist & Administrative Officer (AO)–Generalist Posts.
nicl bharti 2024 vacancy details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Docters (MBBS) | 28 |
2 | ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Legal | 20 |
3 | ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Finance | 30 |
4 | ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Actuarial | 02 |
5 | ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Information Technology | 20 |
6 | ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Automobile Engineers | 20 |
7 | ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Hindi (Rajbhasha) Officers | 22 |
8 | ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Generalist | 130 |
9 | ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Backlog | 02 |
एकूण | 274 |
nicl recruitment 2024 education qualification
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Docters (MBBS) | M.B.B.S/M.D./M.S. |
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Legal | 60% गुणांसह LLB/LLM पदव्युत्तर पदवी/पदवी (SC/ST: 55% गुण) |
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Finance | 60% गुणांसह ICAI/ICWA/B.Com/M. com पदव्युत्तर पदवी/पदवी (SC/ST: 55% गुण) |
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Actuarial | 60% गुणांसह Statistics किंवा Mathematics/ Acturial Science पदव्युत्तर पदवी/पदवी (SC/ST: 55% गुण) |
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Information Technology | 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech/IT पदव्युत्तर पदवी/पदवी (SC/ST: 55% गुण) |
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Automobile Engineers | 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech ऑटोमोबाईल पदव्युत्तर पदवी/पदवी (SC/ST: 55% गुण) |
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Hindi (Rajbhasha) Officers | 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (SC/ST: 55% गुण) |
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Generalist | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी (SC/ST: 55% गुण) |
ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर – Backlog | 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी (SC/ST: 55% गुण) |
nicl recruitment 2024 age limit
वयोमर्यादा | 01 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्ष SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा शुल्क | General/OBC: रु 1000/- SC/ST/PWD: रु 250/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु तारीख | 2 जानेवारी 2024 |
अर्जाची शेवटची तारीख | 22 जानेवारी 2024 |
nicl bharti selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
nicl recruitment 2024 exam pattern
परीक्षा कशी असेल ?
परीक्षामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न असतील व यामध्ये चुकीच्या उत्तराला 1/4 Nigative Marking असणार आहे.
nicl recruitment 2024 required documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- पदवी / पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
- माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
ncl bharti 2023 pdf
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
nicl recruitment 2024 apply online
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
NICL AO Recruitment 2024
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
Q. नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
Q. नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी वयाची अट काय आहे ?
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी वयाची अट 01 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे तसेच SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट असणार आहे.
Q. नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी परीक्षा शुल्क किती आहे ?
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी परीक्षा शुल्क General/OBC: रु 1000/- तसेच SC/ST/PWD: रु 250/ असणार आहे.
Q. नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कशी असेल ?
नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.