Pune Mahanagarpalika Bharti 2024 – पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागांसाठी भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2024 – पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत.

PMC Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024

PMC Recruitment 2024

Big announcement of Pune Municipal Corporation which is a Municipal Corporation in Pune Metro City for 113 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Junior Engineer (Civil) (Class-III) Posts.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)113

pmc bharti 2024 education qualification

शैक्षणिक पात्रता सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी
वयोमार्यादा05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष
मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणपुणे
परीक्षा शुल्कखुला प्रवर्गासाठी ₹1000/-
मागासवर्गीय साठी ₹900/-
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरू तारीख16 जानेवारी 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024

pmc bharti 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस एम एस द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिका संकेतस्थळ व परीक्षा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे, आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे, हे आजमावणे करता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबरच अर्ज केला असेल त्या पदाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या व उमेदवारांनी ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेष ज्ञान प्राप्त केले असेल, त्या क्षेत्रातील अद्यावत घडामोडी व त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या यासंबंधीचे प्रश्न यांचा ही समावेश राहील.
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

pune mahanagarpalika bharti 2024 exam pattern

परीक्षा कशी असेल ?

परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व अभियांत्रिकी विषयांसबंधित विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे प्रश्न असून प्रत्येकी 2 गुण असणार आहे. एकूण 200 गुण असतील व परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी असेल.

pmc bharti 2024 required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
  • अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र

pmc bharti 2024 notification

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

pmc bharti 2024 apply online

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Pune Mahanagarpalika Bharti 2024

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

Q. Pune Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

Pune Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे.

Q. PMC Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असेल ?

PMC Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग: ₹1000/-, मागासवर्गीय: ₹900/- आहे.

Q. PMC Recruitment 2024 Age Limit काय आहे ?

PMC Recruitment 2024 Age Limit 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट आहे.

Q. PMC Bharti 2024 Education Qualification काय आहे ?

PMC Bharti 2024 Education Qualification सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी आहे.

Leave a Comment