RRB ALP Recruitment 2024 भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांवरती भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
RRB ALP Bharti 2024
Railway Bharti 2024
Big announcement of Railway Recruitment Board Government of India for 5696 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Assistant Loco Pilot (ALP) Posts.
RRB ALP Recruitment 2024 Vacancy Details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | असिस्टंट लोको पायलट | 5696 |
RRB ALP Recruitment 2024 education qualification
शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण आणि ITI ( आर्मेचर व कॉइल वाइंडर / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर ) किंवा 10वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
rrb alp recruitment 2024 age limit
वयोमार्यादा | 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्ष SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा शुल्क | General / OBC / EWS साठी रु. 500/- SC / ST व महिलांसाठी रु. 250/- |
वेतन श्रेणी | 19900 /- रु Basic |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू तारीख | 20 जानेवारी 2024 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 19 फेब्रुवारी 2024 |
RRB ALP Recruitment 2024 Selection Process
उमेदवार निवड प्रक्रिया
- First Stage CBT ( CBT – 1 )
- Second Stage CBT ( CBT – 2 )
- Computer Based Aptitude Test ( CBAT )
- Document Verification
- Medical Examination
rrb alp exam pattern and syllabus
परीक्षा कशी असेल ?
First Stage CBT ( CBT – 1 )
परीक्षा | प्रश्न | गुण | वेळ |
First Stage CBT | 75 | 75 | 60 Min |
rrb alp cbt 1 syllabus
विषय | प्रश्न |
Mathematics | 20 |
General Intelligence & Resoning | 25 |
General Science | 20 |
General awareness & Current Affairs | 10 |
एकूण | 75 |
Second Stage CBT ( CBT – 2 )
परीक्षा | प्रश्न | गुण | वेळ |
Second Stage CBT Part A | 100 | 100 | 90 Min |
Second Stage CBT Part B | 75 | 75 | 60 Min |
rrb alp cbt 2 syllabus
Second Stage CBT Part A
विषय | प्रश्न |
Mathematics | 25 |
General Intelligence & Resoning | 25 |
General Science & Engineering | 40 |
General awareness & Current Affairs | 10 |
एकूण | 100 |
Second Stage CBT Part B
विषय | प्रश्न |
Trade Test / Professional Knowledge | 75 |
वरील सर्व परीक्षांसाठी 1/3 Nigative Marking असेल.
rrb alp recruitment 2024 required documents
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- ITI प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
- अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र
rrb alp notification 2024 pdf download
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
rrb alp recruitment 2024 apply online
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
RRB ALP Bharti 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
RRB ALP Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.
Railway Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे ?
Railway Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क General / OBC / EWS साठी रु. 500/- आणि SC / ST व महिलांसाठी रु. 250/- आहे.
RRB ALP Recruitment 2024 Age Limit काय आहे ?
RRB ALP Recruitment 2024 Age Limit 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्ष व SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट आहे.