RRB Technician Recruitment 2024 – भारतीय रेल्वेत 9144 पदांसाठी भरती

RRB Technician Recruitment 2024 – भारतीय रेल्वेत 9144 पदांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.भारतीय रेल्वेत 9144 पदांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 . भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

RRB Technician Bharti 2024

RRB Technician Recruitment 2024

Railway Bharti 2024

Big announcement of Railway Recruitment Board Government of India for 9000 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Technician Posts. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding Railway Recruitment 2024.

rrb recruitment 2024 vacancy detail

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1टेक्निशियन ग्रेड I सिग्नल 1092
2टेक्निशियन ग्रेड III8052
एकूण 9144

RRB Technician Recruitment 2024 education Qualification

शैक्षणिक पात्रताBSC किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा,
10 वी उत्तीर्ण आणि
संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा01 जुलै 2024 रोजी,
पद क्र 1 साठी 18 ते 36 वर्ष,
पद क्र 2 साठी 18 ते 33 वर्ष,
SC / ST साठी 05 वर्ष सूट
OBC साठी 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
परीक्षा शुल्कGeneral / OBC / EWS साठी ₹500/-
SC / ST व महिलांसाठी ₹250/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा ऑक्टोबर व डिसेंबर 2024
अर्ज सुरू तारीख09 मार्च 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख08 एप्रिल 2024

RRB Technician Recruitment 2024 Selection Process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • First Stage CBT ( CBT – 1 )
  • Second Stage CBT ( CBT – 2 )
  • Computer Based Aptitude Test ( CBAT )
  • Document Verification
  • Medical Examination

RRB Technician Recruitment 2024 Required Documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • ITI प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
  • अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र

RRB Technician Recruitment 2024 notofication

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

RRB Technician Recruitment 2024 Appaly Online

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Railway Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे ?

Railway Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क General / OBC / EWS साठी रु. 500/- आणि SC / ST व महिलांसाठी रु. 250/- आहे.

RRB Technician Recruitment 2024 Age Limit काय आहे ?

RRB Technician Recruitment 2024 Age Limit 01 जुलै 2024 रोजीपद क्र 1 साठी 18 ते 36 वर्ष,पद क्र 2 साठी 18 ते 33 वर्ष व SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट आहे.

Leave a Comment