SAI Bharti 2024 – भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये 214 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये 214 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
SAI Recruitment 2024
Sports Authority of India Recruitment 2024
Big announcement of Sports Authority of India which is an autonomous organization under the administrative control of the Ministry of Youth Affairs and Sports for 214 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: High-Performance Coach, Senior Coach, Coach and Assistant Coach Posts.
sai recruitment 2024 vacancy details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | हाय परफॉरमंस कोच | 09 |
2 | सिनियर कोच | 45 |
3 | कोच | 43 |
4 | असिस्टंट कोच | 117 |
एकूण | 214 |
sai recruitment 2024 education details
शैक्षणिक पात्रता
SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धेत पदक विजेता, दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आणि 00 / 03 / 05 / 07 / 10 / 15 वर्ष अनुभव.
sai recruitment 2024 age limit
वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा |
हाय परफॉरमंस कोच | 30 जानेवारी 2024 रोजी 60 वर्षांपर्यंत |
सिनियर कोच | 30 जानेवारी 2024 रोजी 50 वर्षांपर्यंत |
कोच | 30 जानेवारी 2024 रोजी 45 वर्षांपर्यंत |
असिस्टंट कोच | 30 जानेवारी 2024 रोजी 40 वर्षांपर्यंत |
sai recruitment 2024 exam date
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा शुल्क | फी नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु तारीख | 15 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 जानेवारी 2024 |
sai recruitment 2024 pay scale
वेतन श्रेणी
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
हाय परफॉरमंस कोच | ₹ 2,20,000 |
सिनियर कोच | ₹ 1,25,000 |
कोच | ₹ 1,05,000 |
असिस्टंट कोच | ₹ 50,300 |
sai recruitment 2024 documents required
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- खेळाचे प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- अनुभव असलेले प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
- खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
sai recruitment 2024 apply online
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
sai bharti 2024 notification pdf
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- फॉर्म भरून झाल्यावर एकदा सर्व माहिती बरोबर आहे का चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
Q. SAI Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
SAI Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
Q. SAI Bharti 2024 साठी अर्ज कधी सुरु होणार आहेत ?
SAI Recruitment 2024 साठी अर्ज 15 जानेवारी 2024 सुरु होणार आहेत.
Q. SAI Recruitment 2024 साठी परीक्षा शुल्क किती असेल ?
SAI Recruitment 2024 साठी परीक्षा शुल्क नाही.
Q. Sports Authority of India Recruitment 2024 Age Limit काय आहे ?
30 जानेवारी 2024 रोजी, पद क्र.1: 60 वर्षांपर्यंत, पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत, पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत, पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.
Q. SAI Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत कशी असेल ?
SAI Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची ऑनलाईन आहे.
Nice information 👍👍