SSC JE Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या 968 जागांवरती भरती सुरू झाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
SSC Bharti 2024
SSC JE Recruitment 2024
Big announcement of Staff Selection Commission for 968 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Junior Engineers. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding SSC JE Bharti 2024.
ssc je bharti 2024 vacancy details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | कनिष्ठ अभियंता – Civil | 788 |
2 | कनिष्ठ अभियंता – Mechanical | 15 |
3 | कनिष्ठ अभियंता – Electrical | 128 |
4 | कनिष्ठ अभियंता – Electrical & Mechanical | 37 |
एकूण | 968 |
ssc je 2024 age limit
शैक्षणिक पात्रता | संबंधित ट्रेडमद्ये इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा. |
वयोमर्यादा | 01 ऑगस्ट 2024 रोजी, 30 ते 32 वर्ष SC / ST साठी 05 वर्ष सूट, OBC साठी 03 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा शुल्क | General / OBC / EWS साठी ₹100/- SC / ST व महिलांसाठी फी नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा CBT Paper I | 04 ते 06 जून 2024 |
अर्ज सुरू तारीख | 28 मार्च 2024 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 18 एप्रिल 2024 |
ssc je bharti 2024 caste wise vacancy
प्रवर्गानुसार पदे
ssc je bharti 2024 syllabus
अभ्यासक्रम
ssc je bharti 2024 selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
ssc je bharti 2024 required documents list in marathi
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
- संबंधित शैक्षणिक कागदपत्रे
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
- अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
- नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
ssc je bharti 2024 official website
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
ssc je bharti 2024 apply online
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
निष्कर्ष : Conclusion
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
SSC JE Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
SSC JE Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.
SSC JE Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असेल ?
SSC JE Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क General / OBC साठी ₹100/-, SC / ST आणि महिलांसाठी फी नाही.
SSC JE Bharti 2024 Exam Date काय आहे ?
SSC JE Bharti 2024 Exam Date 04 ते 06 जून 2024 रोजी आहे.
SSC JE Recruitment 2024 Age Limit काय आहे ?
SSC JE Recruitment 2024 Age Limit 01 ऑगस्ट 2024 रोजी, 30 ते 32 वर्षापर्यंत SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट आहे.
SSC JE Recruitment 2024 अर्ज कसा भरायचा आहे ?
SSC JE Recruitment 2024 अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.