Thane Mahanagarpalika Bharti 2024 – ठाणे महानगरपालिका मध्ये 118 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिका मध्ये 118 जागांसाठी भरती निघाली आहे. पदांसाठी थेट मुलाखत होणार असून 15, 16, 18 आणि 19 जानेवारी 2024 या तारखेस सकाळी 11 वाजता थेट मुलाखत होणार आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024
TMC Thane Recruitment 2024
Big announcement of Thane Municipal Corporation for 118 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Pulmonary Lab Technician, ECG Technician, Audiometry Technician, Ward Clerk, City Scan Technician, X-ray Technician, Assistant X-ray Technician, Machine Technician, Dental Technician, Junior Technician, Senior Technician, EEG Technician, Blood Bank Technician, Prosthetic and Orthotic Technician, Endoscopy Technician, Audiovisual Technician Posts.
Thane Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | पल्मोनरी लॅब टेक्निशियन | 01 |
2 | ECG टेक्निशियन | 14 |
3 | ऑडीओमेट्री टेक्निशियन | 01 |
4 | वॉर्ड क्लर्क | 12 |
5 | अल्ट्रा सोनोग्राफी / सिटीस्कॅन टेक्निशियन | 01 |
6 | क्ष-किरण तंत्रज्ञ | 12 |
7 | सहाय्यक किरण तंत्रज्ञ | 05 |
8 | मशीन तंत्रज्ञ | 01 |
9 | दंत तंत्रज्ञ | 03 |
10 | ज्युनियर टेक्निशियन | 41 |
11 | सिनियर टेक्निशियन | 11 |
12 | EEG टेक्निशियन | 01 |
13 | ब्लड बँक टेक्निशियन | 10 |
14 | प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक टेक्निशियन | 01 |
15 | एंडोस्कोपी टेक्निशियन | 02 |
16 | ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन | 02 |
एकूण | 118 |
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पल्मोनरी लॅब टेक्निशियन | जीवशास्त्र सह B.Sc, DMLT IN PPT व 03 वर्ष अनुभव |
ECG टेक्निशियन | 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण, ECG टेक्नोलॉजी डिप्लोमा व 03 वर्ष अनुभव |
ऑडीओमेट्री टेक्निशियन | ऑडिओमेट्री टेक्निशियन विषयासह B.Sc व 03 वर्ष अनुभव |
वॉर्ड क्लर्क | B.Sc मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि 03 वर्ष अनुभव |
अल्ट्रा सोनोग्राफी / सिटीस्कॅन टेक्निशियन | भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स विषयासह BSc, अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण व 03 वर्ष अनुभव |
क्ष-किरण तंत्रज्ञ | रेडिओग्राफी पदवी (BMRT) व 03 वर्ष अनुभव |
सहाय्यक किरण तंत्रज्ञ | रेडिओग्राफी पदवी (BMRT) व 03 वर्ष अनुभव |
मशीन तंत्रज्ञ | ITI (मशीन ऑपरेटर) व 03 वर्ष अनुभव |
दंत तंत्रज्ञ | 12वी Science उत्तीर्ण, डेंटल मेकॅनिक कोर्स व 03 वर्ष अनुभव |
ज्युनियर टेक्निशियन | B.Sc, DMLT व 03 वर्ष अनुभव |
सिनियर टेक्निशियन | B.Sc, DMLT व 03 वर्ष अनुभव |
EEG टेक्निशियन | B.Sc, ECG टेक्निशियन पदवी व 03 वर्ष अनुभव |
ब्लड बँक टेक्निशियन | B.Sc आणि DMLT |
प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक टेक्निशियन | B.Sc आणि 03 वर्ष अनुभव |
एंडोस्कोपी टेक्निशियन | एंडोस्कोपी टेक्निशियन पदवी व 03 वर्षे अनुभव |
ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन | 12वी उत्तीर्ण, सिने प्रोजेक्शन कोर्स व 03 वर्षे अनुभव |
hane Mahanagarpalika Bharti 2024 Age Limit
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट |
नोकरीचे ठिकाण | ठाणे |
परीक्षा शुल्क | फी नाही |
अर्ज करण्याची पद्धत | थेट मुलाखत |
मुलाखत तारीख | 15, 16, 18 आणि 19 जानेवारी 2024 |
TMC Thane Recruitment 2024 Selection Process
उमेदवार निवड प्रक्रिया
- कागदपत्रांची पडताळणी
- मुलाखत
- मेडिकल
thane mahanagarpalika bharti 2024 address
मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे असेल
कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Documents
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10/12 वी प्रमाणपत्र
- ITI प्रमाणपत्र
- पदवी / पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
- विविध पदांसाठी संबंधीत शैक्षणिक कागदपत्रे
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
- टंकलेखन प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
thane municipal corporation recruitment 2024 notification pdf
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
thane municipal corporation recruitment 2024
मुलाखतीस जाताना उमेदवारांनी घ्याची काळजी
- आपापल्या पदानुसार आपली मुलाखत केंव्हा आहे ते एकदा काळजीपूर्वक बघा.
- मुलाखतीस वेळेवर जावा.
- मुलाखतीस जाताना सर्व शैक्षणिक पदाशी संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन जा.
- आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
Conclusion
या लेखामध्ये आपण Thane Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल माहिती दिली आहे. याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. आपले या बद्दल काय मत आहे ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्याला शुभेच्छा ! तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
Nice information 👌👍👍
Thanks