UIIC AO Recruitment 2024 – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये 250 जागांसाठी भरती

UIIC AO Recruitment 2024 – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये 250 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये 250 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

UIIC AO Bharti 2024

UIIC AO Recruitment 2024

UIIC Administrative Officer Recruitment 2024

Big announcement of United India Insurance Company Limited, Which is is an Indian government Company for 250 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Administrative Officer (Scale I) (Generalist) Posts.

UIIC AO Bharti 2024 Vacancy Detais

पदाचे नाव व पदसंख्या

पद. क्रंपदाचे नावपदसंख्या
1प्रशासकीय अधिकारी (स्केल I-)250

uiic ao bharti 2024 vacancy reserved category

आरक्षणानुसार पदे

प्रवर्गपदे
Genaral102
SC37
ST20
OBC67
EWS24
एकूण250

uiic ao recruitment 2024 education qualification

शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह पदवी व SC/ST साठी 55% गुण
आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे सूट
OBC साठी 03 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षा शुल्कGeneral/OBC : रु 1000/-
SC/ST/PWD : रु 250/-
अर्ज सुरू तारीख 08 जानेवारी 2024
अर्जाची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024
परिक्षा तारीखफेब्रुवारी 2024

uiic ao recruitment 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • संगणक आधारित परीक्षेद्वारे ( Computer Based Examination ) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन व परीक्षा व मुलाखतीच्या आधारावरती उमेदवारांची निवड केली जाईल.
  • उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
  • उमेदवाराचे मेडिकल होईल.

uiic ao recruitment 2024 exam pattern

परीक्षा कशी असेल ?

  • परीक्षा Computer Based ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणारआहे
  • परीक्षेसाठी 200 गुणांसाठी 200 प्रश्न असतील व २ तासाचा वेळ असेल.
  • परीक्षेमध्ये 1/4 Negative Marking सुद्धा असेल.

uiic ao recruitment 2024 syllabus

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी परीक्षा अभ्यासक्रम

चाचणीप्रश्नगुण
Reasoning5050
English Language4040
Quantitative Aptitude5050
General Awareness4040
Computer Literacy2020
एकूण200200

uiic ao recruitment 2024 documents required

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र

uiic ao recruitment 2024 apply online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

uiic ao recruitment 2024 notification

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Q. UIIC AO Recruitment 2024 Exam कधी आहे ?

UIIC AO Recruitment 2024 Exam फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात येतील.

Q. UIIC AO Bharti 2024 Age Limit किती आहे ?

UIIC AO Bharti 2024 Age Limit 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्ष व SC/ST साठी 05 वर्ष सूट आणि OBC साठी 03 वर्ष सूट असेल.

Q. UIIC Administrative Officer Recruitment 2024 Exam Fee किती आहे ?

UIIC Administrative Officer Recruitment 2024 Exam Fee General/OBC : रु 1000/- आणि SC/ST/PWD : रु 250/- असणार आहे.

Leave a Comment