Union Bank of India Recruitment 2024 – युनियन बँक ऑफ इंडियात 606 जागांवरती भरती

Union Bank of India Recruitment 2024 युनियन बँक ऑफ इंडियात 606 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियात 606 जागांवरती भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

Union Bank of India Bharti 2024

Union Bank of India Recruitment 2024

Union Bank SO Recruitment 2024

Big announcement of Union Bank of India for 606 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Specialist Officer – Chief Manager, Senior Manager, Manager And Assistant Manager Posts. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding Union Bank of India Recruitment 2024.

union bank of india recruitment 2024 vacancy details

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1चीफ मॅनेजर05
2सिनियर मॅनेजर42
3मॅनेजर451
4असिस्टंट मॅनेजर108
एकूण606

union bank of india recruitment 2024 education qualification details

शैक्षणिक पात्रता

Gen / OBC साठी 60% गुण, PWD साठी 55% गुण

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चीफ मॅनेजरB.Sc. / B.E. / B.Tech किंवा MCA किंवा
M.Tech. / M.Sc. आणि 10 वर्ष अनुभव
सिनियर मॅनेजरB.Sc. / B.E. / B.Tech किंवा MCA किंवा
M.Tech. / M.Sc. व 07 वर्ष अनुभव किंवा पदवीधर
GARP / CA / CMA (ICWA)/CS किंवा
MBA (फायनान्स) किंवा समतुल्य व 05 वर्ष अनुभव
मॅनेजरB.Sc. / B.E. / B.Tech किंवा MCA किंवा
M.Tech. / M.Sc. व 07 वर्ष अनुभव किंवा पदवीधर
GARP / CA / CMA (ICWA)/CS किंवा
MBA (फायनान्स) किंवा समतुल्य व 02 / 04 वर्ष अनुभव
असिस्टंट मॅनेजरB.E. / B.Tech.

union bank of india recruitment 2024 age limit

वयोमर्यादा

01 फेब्रुवारी 2024 रोजी, SC / ST 05 वर्ष सूट, OBC 03 वर्ष सूट

पदाचे नाववयोमर्यादा
चीफ मॅनेजर30 ते 45 वर्ष
सिनियर मॅनेजर28 ते 38 वर्ष
25 ते 35 वर्ष
मॅनेजर25 ते 35 वर्ष
25 ते 32 वर्ष
26 ते 32 वर्ष
असिस्टंट मॅनेजर20 ते 30 वर्ष

union bank of india recruitment 2024 exam fees details

नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
परीक्षा शुल्कGeneral / OBC साठी ₹850/
SC / ST साठी ₹ ₹175/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरू तारीख03 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख23 फेब्रुवारी 2024

union bank of india recruitment 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल चाचणी

union bank of india recruitment 2024 exam pattern and syllabus

परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम

परीक्षेचा विषय एकूण प्रश्न एकूण गुण
Resoning5050
English Langauge2525
Quantitative Aptitude2525
Professional Knowledge50100

union bank of india recruitment 2024 category wise vacancy

प्रवर्गानुसार पदे


Union Bank of India Recruitment 2024

union bank of india recruitment 2024 required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • संबंधित शैक्षणिक कागदपत्रे
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र

union bank of india recruitment 2024 notification pdf

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

union bank of india recruitment 2024 apply online

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Union Bank of India Recruitment 2024 Exam Fee किती आहे ?

Union Bank of India Recruitment 2024 Exam Fee General / OBC साठी ₹850/ आणि SC / ST साठी ₹ ₹175/- आहे.

Union Bank of India Bharti 2024 Last Date किती आहे ?

Union Bank of India Bharti 2024 Last Date 23 फेब्रुवारी 2024 आहे.

Leave a Comment