UPSC Bharti 2024 – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागांवरती भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागांवरती भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
Union Public Service Commission Bharti 2024
UPSC Recruitment 2024 Apply Online
Big announcement of Union Public Service Commission for 147 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Scientist – B, Anthropologist, Specialist Grade III, Assistant Director Posts. Lets know about Eligibility of Candidates, Education Qualification, Age Limit, Requred Documents, Selection Process, Pay Scale, Syllabus and marks distribution of Online Exam and Oral test and all other necessary information regarding UPSC Recruitment 2024.
upsc bharti 2024 vacancy details
पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | वैज्ञानिक ‘बी’ (मेकॅनिकल) | 01 |
2 | एंथ्रोपोलॉजिस्ट | 01 |
3 | स्पेशालिस्ट Grade III | 123 |
4 | असिस्टंट एक्झिक्युटीव इंजिनिअर | 04 |
5 | वैज्ञानिक ‘बी’ (स्थापत्य अभियांत्रिकी) | 08 |
6 | वैज्ञानिक ‘बी’ (इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन) | 03 |
7 | सहाय्यक संचालक (सुरक्षा) | 07 |
एकूण | 147 |
upsc bharti 2024 education details in marathi
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक ‘बी’ (मेकॅनिकल) | M. Sc. Physics आणि 01 वर्ष अनुभव & B.E. / B.Tech (Mechanical / Metallurgical) आणि 02 वर्ष अनुभव |
एंथ्रोपोलॉजिस्ट | M.Sc. Anthropology |
स्पेशालिस्ट Grade III | MBBS व M.Ch. / MD आणि 03 वर्ष अनुभव |
असिस्टंट एक्झिक्युटीव इंजिनिअर | पदवी (Drilling / Mining / Mechanical / Electrical / Civil Engineering / Agricultural Engineering / Petroleum Technology) आणि 02 वर्ष अनुभव |
वैज्ञानिक ‘बी’ (स्थापत्य अभियांत्रिकी) | स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि 03 वर्ष अनुभव |
वैज्ञानिक ‘बी’ (इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन) | इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी आणि 03 वर्ष अनुभव |
सहाय्यक संचालक (सुरक्षा) | पदवी (Mechanical / Electrical / Chemical / Marine / Production / Industrial / Instrumentation / Civil Engineering / Architecture / Textile Chemistry / Textile Technology / Computer Science / Electronics And Communication) आणि 03 वर्ष अनुभव |
upsc bharti 2024 age limit
वयोमर्यादा
11 एप्रिल 2024 रोजी, SC / ST साठी 05 वर्ष सूट, OBC साठी 03 वर्ष सूट
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक ‘बी’ (मेकॅनिकल) | 40 वर्षापर्यंत |
एंथ्रोपोलॉजिस्ट | 38 वर्षापर्यंत |
स्पेशालिस्ट Grade III | 40 वर्षापर्यंत |
असिस्टंट एक्झिक्युटीव इंजिनिअर | 35 वर्षापर्यंत |
वैज्ञानिक ‘बी’ (स्थापत्य अभियांत्रिकी) | 35 वर्षापर्यंत |
वैज्ञानिक ‘बी’ (इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन) | 35 वर्षापर्यंत |
सहाय्यक संचालक (सुरक्षा) | 35 वर्षापर्यंत |
upsc bharti 2024 application last date
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा शुल्क | General / OBC साठी ₹25/- SC / ST आणि महिलांसाठी फी नाही |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू तारीख | 23 मार्च 2024 |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 14 मे 2024 |
upsc bharti 2024 selection process
उमेदवार निवड प्रक्रिया
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
upsc bharti 2024 required documents list
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
- सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड / आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रेमिलेयर
- 10 /12 वी प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- संबंधित शैक्षणिक कागदपत्रे
- अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
- EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
- नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
- माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
upsc bharti 2024 official website
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
upsc bharti 2024 pdf download
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
निष्कर्ष ( Conclusion )
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…
FAQ
UPSC Bharti 2024 Exam Fee किती आहे ?
UPSC Bharti 2024 Exam Fee General / OBC साठी ₹ 25 /- आणि SC / ST व महिलांसाठी फी नाही.
UPSC Recruitment 2024 Application Last Date किती आहे ?
UPSC Recruitment 2024 Application Last Date 11 एप्रिल 2024 आहे.