UPSC CDS Recruitment 2024 – UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा

UPSC CDS Recruitment 2024 – UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा : CDS ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 457 जागा निघाल्या आहेत . भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम व अर्ज करण्यासाठी लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

UPSC CDS Recruitment 2024 in Marathi

UPSC CDS Bharti 2024 in marathi

UPSC CDS Bharati 2024, Union Public Service Commission – Combined Defense Services Examination CDS-I, 2024. UPSC CDS Recruitment 2024, UPSC CDS Bharti 2024, for 457 Posts.

cds recruitment details in marathi

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1भारतीय सैन्य ॲकॅडमी, डेहराडून100
2भारतीय नेव्हल ॲकॅडमी, एझीमाला32
3हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद32
4ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी(पुरुष) चेन्नई275
5ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई18
एकूण457

cds recruitment education qualification

शैक्षणिक पात्रता

पद क्र 1पदवीधर
पद क्र 2इंजिनिअरिंग पदवी
पद क्र 3पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी
पद क्र 4पदवीधर
पद क्र 5पदवीधर

cds recruitment age limit

वयोमर्यादा –

पद क्र 1जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झालेला असावा
पद क्र 2जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झालेला असावा
पद क्र 3जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा
पद क्र 4जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झालेला असावा
पद क्र 5जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झालेला असावा

cds recruitment exam fees

परीक्षा शुल्कGeneral/OBC : ₹200/-
SC/ST/महिला : फी नाही
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख09 जानेवारी 2024
लेखी परीक्षा21 एप्रिल 2024

cds recruitment selection process

CDS परीक्षा उमेदवार निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची लेखी परीक्षा होईल.
  • उमेदवाराची SSB Test आणि Interview होईल.
  • उमेदवारांची मेडिकल टेस्ट होईल.
  • उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी होईल.

cds recruitment syllabus

CDS भारतीय सैन्य ॲकॅडमी, भारतीय नेव्हल ॲकॅडमी, हवाई दल ॲकॅडमी परीक्षासाठी अभ्यासक्रम

SubjectTimeMarks
English2 Hour100
General Knowledge2 Hour100
Elementary Mathematics2 Hour100
SSB Test / Interview :- 300 Marks

cds recruitment officer syllabus

CDS ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी परीक्षासाठी अभ्यासक्रम

SubjectTimeMarks
English2 Hour100
General Knowledge2 Hour100
SSB Test / Interview :- 200 Marks

cds recruitment exam process

CDS परीक्षा कशी असेल ?

परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ( MCQ ) स्वरूपाची असणार आहे. तसेच, यामध्ये Negative Marking सुद्धा असेल.

cds recruitment eligibility

CDS परीक्षेसाठी कोणत्या आवश्यकता आहेत ?

  • उमेदवार हा पदवी प्राप्त केलेला असावा.
  • उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि त्यांचे कमाल वय २४ वर्षे असावे.
  • शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
  • उमेदवाराची किमान उंची १५७ सेमी असावी.

cds recruitment required documents in marathi

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो ( पांढरे बॅकग्राउंड )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी
  • १० वी / १२ वी / पदवी मार्कशीट
  • जातीचा दाखला

cds recruitment 2023 apply online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

FAQ

Q. CDS फुल (cds full form) फॉर्म काय आहे ?

Combined Defence Services – संयुक्त संरक्षण सेवा हा CDS चा फुल फॉर्म आहे.

Q. CDS मध्ये किती उंचीची आवश्यकता आहे ?

उमेदवाराची किमान उंची १५७ सेमी असावी.

Q. मुली CDS साठी अर्ज करू शकतात का ?

होय, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महिला उमेदवार एनडीएसाठी अर्ज करू शकतात.

Q. CDS परीक्षा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?

09 जानेवारी 2024 ही CDS परीक्षा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

CDS Bharati 2024 In Marathi

UPSC CDS Recruitment 2024 – UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा

Leave a Comment