WCR Apprentice Recruitment 2023 –  पश्चिम-मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3015 जागांसाठी भरती

WCR Apprentice Recruitment 2023 –  पश्चिम-मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3015 जागांसाठी भरती . भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पश्चिम-मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3015 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे भरतीसाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत

West Central Railway Bharati 2023

WCR Apprentice Recruitment 2023

West Central Railway Bharati In Marathi

West Central Railway (WCR), West Central Railway Recruitment 2023 (West Central Railway Apprentice Bharti 2023) for 3015 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961 in West-Central Railway.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

wcr apprentice recruitment 2023 in marathi

शैक्षणिक पात्रता50% गुणांसह 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाणपश्चिम मध्य रेल्वे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 जानेवारी 2024
अर्जासाठी शुल्कGeneral/OBC:₹136/-
SC/ST/PWD/महिला: ₹36/-

wcr application form

अधिकृत वेबसाईट Link

wcr bharati pdf download

मुळ जाहिरात पहाLink

wcr apprentice bharti online apply

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकLink

wcr apprentice bharati documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • 10 वी, ITI मार्कशीट

wcr apprentice selection process

शिकाऊ उमेदवारांची निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची निवड ही त्यांच्या दहावीच्या मार्क्सवरून मेरीट लिस्ट लावून केली जाईल
  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही.

wcr apprentice form filling process precautions

अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

सारांश

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

WCR Apprentice Recruitment 2023 –  पश्चिम-मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3015 जागांसाठी भरती

Leave a Comment