North Western Railway Apprentice Recruitment 2024 – उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 1646 जागांसाठी भरती

North Western Railway Apprentice Recruitment 2024 – उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 1646 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1646 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात माहिती बघणार आहोत.

North Western Railway Bharti 2024

nwr apprentice recruitment 2024

Big announcement of North Western Railway,NWR- North Western Railway Recruitment 2024 for 1646 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Apprentice under the Apprenticeship Act 1961 for the year 2024.

North Western Railway Apprentice Recruitment vacancy 2024

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1646

nwr bharti 2024 education qualification

शैक्षणिक पात्रता50% गुणांसह 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा10 फेब्रुवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्ष
SC / ST साठी 05 वर्ष सूट,
OBC साठी 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणअजमेर, बीकानेर, जयपूर आणि जोधपूर
परीक्षा शुल्कGenera l/ OBC साठी रु 100/-
SC / ST / PWD / महिला साठी फी नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु तारीख10 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 फेब्रुवारी 2024

nwr apprentice recruitment 2024 Section Process

शिकाऊ उमेदवारांची निवड प्रक्रिया

  • उमेदवाराची निवड ही त्यांच्या दहावीच्या मार्क्सवरून मेरीट लिस्ट लावून केली जाईल.
  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही.
  • दहावीच्या व ITI च्या मार्कावरून मेरिट लिस्ट लावली जाईल.
  • कागदपत्रांची पडताळणी

North Western Railway Apprentice Recruitment 2024 Documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • ITI प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

north western railway recruitment 2024 apply online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

north western railway apprentice recruitment 2024 notification

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • फॉर्म भरून झाल्यावर एकदा सर्व माहिती बरोबर आहे का चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Q. North Western Railway Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

North Western Railway Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

Q. nwr apprentice recruitment 2024 साठी अर्ज कधी सुरु होणार आहेत ?

nwr apprentice recruitment 2024 साठी अर्ज 10 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहेत.

Q. NWR Bharti 2024 साठी परीक्षा शुल्क किती असेल ?

NWR Bharti 2024 साठी परीक्षा शुल्क हे General / OBC साठी रु 100/- तर SC / ST / PWD / महिला साठी फी नसेल.

Q. North Western Railway Bharti 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत कशी असेल ?

North Western Railway Bharti 2024 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

Q. North Western Railway Apprentice Recruitment 2024 साठी वयाची अट काय आहे ?

North Western Railway Apprentice Recruitment 2024 साठी वयाची अट ही 10 फेब्रुवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्ष पूर्ण असावी SC / ST साठी 05 वर्ष सूट तसेच OBC साठी 03 वर्ष सूट असेल.

Leave a Comment