UPSC Recruitment 2024 – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 121 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2024 – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 121 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 121 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

UPSC Bharti 2024 Marathi

UPSC Recruitment 2024

Union Public Service Commission Recruitment 2024

Big announcement of Union Public Service Commission for 121 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows : Assistant Industrial Adviser, Scientist-B, Assistant Zoologist And Specialist Grade III Posts.

UPSC Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1Assistant Industrial Adviser01
2Scientist-B01
3Assistant Zoologist07
4Specialist Grade III112
एकूण121

upsc bharti 2024 educational qualification required

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Assistant Industrial AdviserM.Sc Chemistry किंवा केमिकल इंजिनिअरिंग /
केमिकल टेक्नोलॉजी पदवी आणि 02 वर्ष अनुभव
Scientist-BM.Sc Physics / Chemistry किंवा B.E / B.Tech
केमिकल / केमिकल टेक्नोलॉजी / टेक्सटाईलटेक्नोलॉजी /
रबर टेक्नोलॉजी / प्लास्टिक इंजिनिअरिंग / पॉलिमर
आणि रबर टेक्नोलॉजी व 01 वर्ष अनुभव
Assistant ZoologistM.Sc Zoology आणि 02 वर्ष अनुभव
Specialist Grade IIIMBBS व MD / MS / DNB आणि 03 वर्ष अनुभव

upsc recruitment 2024 age limit

वयोमर्यादा

पदाचे नाववयोमर्यादा
Assistant Industrial Adviser01 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत
SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि
OBC साठी 03 वर्ष सूट
Scientist-B01 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत
SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि
OBC साठी 03 वर्ष सूट
Assistant Zoologist01 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत
SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि
OBC साठी 03 वर्ष सूट
Specialist Grade III01 फेब्रुवारी 2024 रोजी 40 वर्षांपर्यंत
SC / ST साठी 05 वर्ष सूट आणि
OBC साठी 03 वर्ष सूट

upsc recruitment 2024 exam fees details

नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
परीक्षा शुल्कGeneral / OBC / EWS साठी रु. 25/-
SC / ST / PH / महिलांसाठी फी नाही
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु तारीख13 जानेवारी 2024
अर्जाची शेवटची तारीख01 फेब्रुवारी 2024

upsc recruitment 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • उमेदवार निवड केवळ मुलाखतीद्वारे किंवा भरती चाचणीद्वारे केली जाते.
  • मुलाखत एकूण 100 गुणाची असेल.
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

upsc recruitment 2024 required documents

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो ( बॅकग्राऊंड पांढरे )
  • सहीचा नमुना ( काळ्या शाईचा पेन वापरावा )
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • शेक्षणिक कागदपत्रे
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
  • अनुभव असल्याचे प्रमाणपत्र

upsc recruitment 2024 notification

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा

upsc notification 2024 apply online

अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी

  • फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
  • फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
  • त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
  • फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
  • स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.

Conclusion

भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

UPSC Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

UPSC Recruitment 2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.

UPSC Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असेल ?

UPSC Bharti 2024 अर्ज करण्यासाठी General / OBC / EWS साठी रु. 25/- आणि SC / ST / PH / महिलांसाठी फी नाही.

Union Public Service Commission

Leave a Comment