Central Bank of India Sub Staff Recruitment 2024 – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागांची भरती निघाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम व अर्ज करण्यासाठी लिंक याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
Central Bank of India Bharti 2024
Central Bank of India Recruitment 2024
Central Bank of India Recruitment 2024, (Central Bank of India Bharti 2024) for 484 Safai Karmachari Cum Sub Staff & /OR Sub Staff Posts, central bank of india recruitment.
central bank of india recruitment
पदाचे नाव – सफाई कर्मचारी कम सब स्टाफ
शैक्षणिक पात्रता | 10 वी मान्यताप्राप्त बोर्डातून झालेली असावी |
वयोमर्यादा | 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 14,500 ते 28,145 रुपये |
परीक्षा शुल्क | General/OBC:₹850/- SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु झालेली तारीख | 20 डिसेंबर 2023 |
अर्जाची शेवटची तारीख | 16 जानेवारी 2024 |
centralbank of india state wise vacancy
सेंट्रल बँक ऑफ इंडिया राज्यानुसार जागा
राज्य | जागा |
गुजरात | 76 |
मध्यप्रदेश | 24 |
छत्तीसगड | 14 |
दिल्ली | 21 |
राजस्थान | 55 |
ओडिसा | 02 |
उत्तर प्रदेश | 78 |
महाराष्ट्र | 118 |
बिहार | 76 |
झारखंड | 20 |
एकूण जागा | 484 |
central bank of india selection process
सेंट्रल बँक ऑफ इंडिया उमेदवार निवड प्रक्रिया
- उमेदवाराची 70 मार्कची लेखी परीक्षा होईल.
- स्थानिक भाषेची 30 मार्कची चाचणी होईल.
- उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
- उमेदवाराचे मेडिकल होईल.
central bank of india exam syllabus
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अभ्यासक्रम
विषय | प्रश्न | मार्क |
English | 10 | 10 |
General Awareness | 20 | 20 |
Elementary Arithmetic | 20 | 20 |
Psychometric Test | 20 | 20 |
Total | 70 | 70 |
परीक्षेसाठी वेळ हा ९० मिनिटे असेल
central bank of india bharati required documents
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- सहीचा नमुना
- जातीचा दाखला
- 10 वी प्रमाणपत्र
- नॉन-क्रेमिलेयर
- डोमासाईल
central bank of india recruitment apply online
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात पहा | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
central bank of india recruitment apply precautions in marathi
अर्ज करताना अर्जदाराने घ्यायची काळजी
- फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे.
- फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
- स्वतः बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमीट करा.
FAQ
Q. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
आधार कार्ड / पॅन कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, सहीचा नमुना, जातीचा दाखला, 10 वी प्रमाणपत्र, नॉन-क्रेमिलेयर, डोमासाईल.
Q. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
Q. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी परीक्षा कालावधी किती असणार आहे ?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती परीक्षेसाठी वेळ हा ९० मिनिटे असेल.
Q. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी परीक्षा शुल्क किती असेल ?
General/OBC:₹850/- , SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-
Q. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कोठे असेल ?
संपूर्ण भारत हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी नोकरीचे ठिकाण असेल.
Conclusion
Central Bank of India Sub Staff Recruitment 2024 – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागांसाठी भरती : भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडीट करता येत नाही.फॉर्म जर बाहेरून भरत असाल तर स्वतः समोर बसून चेक करून घ्या. तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…