PCMC Bharti 2024 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 65 जागांसाठी भरती

PCMC Bharti 2024 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 65 जागांसाठी भरती : भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 65 जागांसाठी भरती निघाली आहे. पदांसाठी थेट मुलाखत होणार असून दर बुधवार सकाळी 11 वाजता थेट मुलाखत होणार आहे. भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, याबाबत आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

PCMC Recruitment 2024

PCMC Bharti 2024

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Big announcement of Pimpri Chinchwad Municipal Corporation which is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City in Pune Metro City for 65 new posts recruitment will happen in 2024. Posts will be distributed as follows: Physician, Obstetrics and Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist Posts.

pcmc bharti 2024 vacancy details

पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1Physician09
2Obstetrics and Gynecologist09
3Pediatrician09
4Ophthalmologist09
5Dermatologist09
6Psychiatrist10
7ENT Specialist10
एकूण65

pcmc bharti 2024 education qualification

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
PhysicianMD Medicine / DNB
Obstetrics and GynecologistMD / MS Gyn / DGO / DND
PediatricianMD Paed / DCH / DNB
OphthalmologistMS Ophthalmologist / DOMS
DermatologistMD (Skin/VD), DVD, DNB
PsychiatristMD Phychiatry / DPM / DNB
ENT SpecialistMS ENT / DORL / DNB

pcmc bharti 2024 age limit

वयोमर्यादा70 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाणपिंपरी चिंचवड
परीक्षा शुल्कफी नाही
अर्ज करण्याची पद्धतथेट मुलाखत
मुलाखतदर बुधवार सकाळी 11 वाजता

pimpri chinchwad mahanagarpalika bharti 2024 selection process

उमेदवार निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी होणार.
  • उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार.
  • मेडिकल

pcmc bharti 2024 interview address

मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे असेल

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी – 411018

pcmc bharti 2024 marks distribution

भरतीची गुणांकन पद्धत कशी असेल ?

तपशीलकमाल गुण
Subject Knowledge10
Reserch & Academic Knowledge10
Leadership Quality10
Administrative Abilities10
Experience
For Goverenment Experience – 2 marks for one year
For Privete Experience – 1 marks for one year
10
एकूण50

pcmc bharti 2024 required documents

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रेमिलेयर
  • 10/12 वी प्रमाणपत्र
  • पदवी / पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
  • विविध पदांसाठी संबंधीत शैक्षणिक कागदपत्रे
  • अपंग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • EWS प्रमाणपत्र ( असेल तर )
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  • अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र

pcmc bharti 2024 website link

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात पहायेथे क्लिक करा

pcmc bharti 2024 notification pdf

मुलाखतीस जाताना उमेदवारांनी घ्याची काळजी

  • आपापल्या पदानुसार आपली मुलाखत केंव्हा आहे ते एकदा काळजीपूर्वक बघा.
  • मुलाखतीस वेळेवर जावा.
  • मुलाखतीस जाताना सर्व शैक्षणिक पदाशी संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन जा.
  • आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

PCMC Recruitment 2024 Marathi

Conclusion

या लेखामध्ये आपण Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 65 जागांसाठी भरती बद्दल माहिती दिली आहे. याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. आपले या बद्दल काय मत आहे ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्याला शुभेच्छा ! तरी, ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.
धन्यवाद…

FAQ

Q. Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 कशी होणार आहे ?

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

Q. PCMC Bharti 2024 interview address काय आहे ?

PCMC Bharti 2024 interview address पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी – 411018 आहे.

Q. pcmc bharti 2024 interview date काय आहे ?

pcmc bharti 2024 interview date ही दर बुधवार सकाळी 11 वाजता थेट मुलाखत होणार आहे.

Q. Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 परीक्षा शुल्क किती असेल ?

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही याचा अर्थ कोणत्याही प्रकारची फी नसणार.

Q. Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 नोकरीचे ठिकाण कुठे असेल ?

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड आहे.

Leave a Comment